Tuesday, March 19, 2024
Homeराशी भविष्यआज रविवार मध्यरात्री पासून हिऱ्यांपेक्षा जास्त तेजाने चमकणार या राशींचे नशीब.. चिक्कार...

आज रविवार मध्यरात्री पासून हिऱ्यांपेक्षा जास्त तेजाने चमकणार या राशींचे नशीब.. चिक्कार पैसा मिळणार.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो रविवारच्या दिवशी मिळणार या बारा पैकी या सात राशींना नशिबाची पुरेपूर साथ शुभ योगाच्या प्रभावाने आपल्याकडे भरपूर पैसा येणार आहे. आणि प्रगतीच्या अनेक संधी देखील आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आणि या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. त्याचबरोबर पैशासंदर्भात असलेल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. आणि इतर राहिलेल्या पाच राशींसाठी हा काळ राहणार आहे.

या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळाल्यामुळे यांच्यासाठी कोणत्याही गोष्टी अवघड जाणार नाहीत. ज्या क्षेत्रामध्ये या राशींचे लोक जातील त्यांना यश भरपूर मिळणार आहे. व शुभ योगाच्या प्रभावामुळे घरामध्ये धनधान्य संपत्ती संपत्ती उत्तम नोकरी या सर्व गोष्टी यांना साध्य होणार आहेत. आणि यांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आहेत.

नोकरीमध्ये व्यवसायांमध्ये प्रगतीचे योग बनणार आहेत. व भरपूर पैसा देखील मिळणार आहे. चला तर मग जाणून घ्‍या त्‍या चार राशी कोणत्या आहेत त्यांचे नशीब खूप जोरात आहे. पहिली रास आहे. मेष रास आहे शुभ रंग आहे पिस्ता. शुभ अंक पाच दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण करा प्रवासामुळे थकवा येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर प्रवासामध्ये आपले दाग-दागिने जपून ठेवावीत.

दुसरी रास आहे वृषभ शुभ रंग आहे क्रीम शुभांक आहे. चार नोकरदार वर्गांना समाधानकारक वातावरण राहणार नाही. आपण कितीही पुढे पुढे केले तरी वरिष्ठांची मर्जी आपल्या वर राहणार नाही. आपला आजचा दिवस खूप व्यस्त राहील स्वतःच्या कामामध्ये इतके गुरफटून जाल की आपल्याला काय करायचे आहे याचा आपल्याला विसर पडेल.

तिसरी रास आहे मिथुन रास शुभ रंग आहे केसरी व शुभ अंक आहे. तीन नोकरी व्यवसायामध्ये मनासारख्या घटना घडणार नाहीत त्यामुळे आपली चिडचिड होईल आणि आजच्या दिवशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. शक्य झाल्यास ते पुढे ढकलावे.

चौथी रास आहे कर्क शुभ रंग निळा व शुभ अंक आहे आठ आपल्या मनाचे मनोबल वाढेल. व जी काही आपली महत्त्वाची कामे आहेत. ती पूर्ण करून घ्यावीत ती यशस्वीरीत्या पूर्ण होतील. कामामध्ये कसल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.

पाचवी रास आहे सिंह रास शुभ रंग आहे आकाशी व शुभ अंक आहे. एक घाई गडबडी मध्ये घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना गडबड करू नका. व ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्यामध्ये आपण आपल्याला येते असे समजून नाक खुपसू नये.

सहावी रास आहे कन्या रास शुभ रंग आहे पांढरा व शुभ अंक आहे. नऊ महत्त्वाची कामे दुपार पूर्वीच करून घ्यावी. नोकरदारांनी आपले काम बिनचूक करायला हवे. कामात चूक झाली तर वरिष्ठांचे बोलणे खावे लागणार आहे.

सातवी रास आहे तूळ शुभ रंग आहे गुलाबी व शुभ अंक आहे. सहा घरातील मोठ्या मंडळींच्या शब्दांना मान द्यावा काम वाढण्याची शक्यता आहे. स्त्रियांना घरातील सर्व व्यक्तींना मान द्यावा लागेल. घरातील वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल कामानिमित्त भटकंती राहणार आहे.व बाकीच्या पाच राशींसाठी आजच्या दिवसाचे फळ संमिश्र आहेत.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स