आज सोमवती मौनी अमावास्येची रात्र, 100 वर्षांत पहिल्यांदाच करोडोंमध्ये खेळतील या सहा राशी.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. ज्योतिष शास्त्रानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारे मौनी अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. विशेष या वेळी अमावस्येच्या दिवशी सोमवार येत असल्याने हिला सोमवती अमावस्या म्हणून साजरी केली जाणार आहे. सोमवारी येणार्‍या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्या विशेष महत्व प्राप्त आहे.

या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान भोलेनाथाची भक्ती आराधना करणे विशेष कार्याने अति शुभ मानले जाते. मान्यता आहे की असे केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. नदीमध्ये स्ना’न करून पितरांचे तर्पण करणे व तसेच पितरांच्या नावे दा’नध’र्म करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते असे केल्याने पितरांचा यावर आशीर्वाद असतात त्यांना मुक्ती मिळते पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतो.

या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. मान्यता आहे पौष कृष्णपक्ष उत्तराषाढा नक्षत्र 31 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनी आमावस्येला सुरुवात होणार असून 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 11 वा.16 मि. अमावस्या समाप्ती होणार आहे. अमावस्येच्या प्रभावामुळे या 6 राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

मेष रास – मेष राशीचे भाग्य चमकून उठणार आहे. जीवनातील समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. खाता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली बनेल.

कर्क रास – कर्क राशीवर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे, शुभ कार्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक बाब समाधानकारक असेल. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत बनणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

कन्या रास – कन्या राशिवर मौनी अमावस्यामुळे खूप शुभ प्रभाव पडणार असून जीवनातील दुःख दारिद्र्य संपणार आहे आणि आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. मानसिक ताणतणाव भय भीतीचे दडपण दूर होऊन, आपल्या जीवनात आनंदाचे बहार येणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आपल्या धनलाभ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

तुळ रास – तुळ राशीवर देखील अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. जीवनात चालू असणारे संघर्षाची स्थिती आता बदलणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. कार्यक्षेत्रातून नफा होणार आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्रात समाधानकारक घडामोडी घडून येतील. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मकर रास – मकर राशिवर या सोमवती मौनी अमावस्येचा शुभ प्रभात दिसेल. धनप्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहेत. आपला आडलेला पैसा परत प्राप्त होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल. नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात जोरदार होणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे. आर्थिकदृष्ट्या पहिल्या पेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल.

मीन रास – मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरेल तसेच याचा सकारात्मक प्रभाव मुळे चमकून उठेल आपले भाग्य. आता प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या उत्पन्न आणि कमाई मध्ये वाढ होणार आहे. घर परिवार मध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती दूर होणार असून शुभ कार्याची सुरुवात होणार आहे. जे पण ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment