आज झोपण्यापूर्वी दिव्यामध्ये ‘ही’ एक वस्तू टाकून ‘इथे’ लावा एक दिवा माता लक्ष्मी प्रसन्न होईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की 30 ऑगस्ट रोजी हरतालिका आली आहे. आणि याच दिवशी आपल्यातील महिला आपल्या पतीसाठी किंवा जोडीदारासाठी व्रत करतात आणि त्याचबरोबर ज्या कुमारी मुली आहेत. त्या आपल्याला आपल्या मनासारखा आणि आपली काळजी घेणारा नवरा किंवा जोडीदार मिळावा यासाठीही व्रत पूजा करत असतात. आणि मित्रांनो आपल्या शास्त्रामध्येही या दिवसाचे विशेष महत्त्व सांगितलेला आहे मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार या दिवशी लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर भगवान शंकरांची जर आपण विशेष पूजा किंवा सेवा केली तर यामुळे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो.

यामुळे आपले अनेक समस्या दूर होतात. त्याचबरोबर मित्रांनो इतर दिवशी सुद्धा आपल्यातील बरेच जण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी मातेची पूजा अर्चा आणि त्याचबरोबर सेवा मंत्र जप करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो हे सर्व करत असतात. आपल्या वास्तुशास्त्राची आणि त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय करून त्याद्वारे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण मित्रांनो जर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहिला किंवा माता लक्ष्मी जर आपल्यावर प्रसन्न झाली तर यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात.

घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि पैशांसंबंधीत असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात म्हणूनच माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो जर आपण या हरतालिकेच्या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईलच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी ही दूर होतील, कारण मित्रांनो हरतालिका चा दिवस हा मंगळवारीच आलेला आहे आणि आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की मंगळवार दिवस माता लक्ष्मी साठी खूप प्रिय असतो.

आणि म्हणूनच या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची विशेष पूजा सेवा आणि काही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होईल. तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण या हरतालिकेच्या दिवशी केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल. तर मित्रांनो जर आपण या हरतालिकेच्या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईलच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी ही दूर होतील कारण मित्रांनो हरतालिका चा दिवस हा मंगळवारीच आलेला आहे.

आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की मंगळवार दिवस माता लक्ष्मी साठी खूप प्रिय असतो. आणि म्हणूनच या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची विशेष पूजा सेवा आणि काही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होईल तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण या हरतालिकेच्या दिवशी केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. मित्रांनो हा दुवा घरामध्ये असणारे कोणतीही व्यक्ती लावू शकते.

परंतु शक्यतो मित्रांनो हा दिवा घरामध्ये असणाऱ्या विवाहित स्त्रियांनी लावायचा आहे. तयार करत असताना तुमच्या घरामध्ये अजून दिवा उपलब्ध आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि करून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. मित्रांनो तुमच्या घरामध्ये जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तेलाचा किंवा तुपाचा आम्हाला दिवा तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये कापसाची वात ही तुम्हाला व्यवस्थितपणे करून लावायची आहे. आणि अशा पद्धतीने दिवा तयार केल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने दिवा तयार करून तुम्हाला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये जी एक महत्त्वाची वस्तू तुम्हाला टाकायचे आहे ती म्हणजे लवंग मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लवंग हे असतेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रिया लवंगाचा उपयोग स्वयंपाकामध्ये वेगवेगळ्या पदार्थ तयार करण्यासाठी करतच असतात मित्रांनो अशी हे एक लवंग आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर हा दिवा मित्रांनो आपल्याला आपल्या घराच्या बाहेर असणाऱ्या मुख्य दरवाजा जवळ ठेवायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने दिवा तयार झाल्यानंतर तो दिवा आपल्याला आपल्या मुख्य दाराजवळ उजव्या किंवा डाव्या बाजूला जिथे ही तुम्हाला शक्य होईल किंवा जिथे जागा असेल तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर हा एक छोटासा उपाय हरतालिकेच्या दिवशी केला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तिची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांवर राहील आणि यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी नांदेड आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व दुःख दोष पीडा नकारात्मकता दूर निघून जाईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील पैशांसंबंधीत असणाऱ्या सर्व अडचणीही लवकरात लवकर दूर होतील. तर मित्रांनो तुम्हीही हरतालिकेच्या दिवशी हा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय नक्की करून पहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment