आपली चप्पल चोरीला जाण्यामागे असतात हे शुभ संकेत, होत असतात अनेक बाधा दूर..!!

मित्रांनो, आपल्याला आपल्या लहानपणापासून घरातील ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्या लोकांकडून एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते की जर कधी आपली चप्पल चो-रीला गेली तर नाराज होण्याची काहीही गरज नसते.

उलट आपण त्यासाठी भगवंताचे मनापासून आभार मानायला हवेत. कारण आपली चप्पल चो-रीला जाणे म्हणजे त्याकाळी शुभ मानले जात होते. त्यामागील एक अर्थ असाही असतो की आपली चप्पल चो-रीला गेली आपल्या मागील काहीतरी इडा पिडा असतात त्याही चप्पल सोबत निघून जातात. 

मित्रांनो, एका मान्यतेनुसार आपली चप्पल जर शनिवारच्या दिवशी चो-रीला जात असेल तर, आपल्या पाठी असलेली वाईट पिडा, दु-ष्टचक्र तसेच आपले दु-र्भाग्य देखील ती चप्पल सोबत घेऊन जात असते.

असे होणे म्हणजे ती आपल्या चांगल्या दिवसांची सुरुवात मानावी. याद्वारे असे संकेत मिळतात की, आपला वाईट काळ संपून आपली आपल्या सुदैवाशी आपली गाठ पडते. 

आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक दिवसांपासून कुणाच्या चप्पला चो-रीला जाणे किंवा बूट चो-रीला जाणे या संयोगातून अशुभ किंवा शुभ अर्थ काढणे तसेच यावरुन आपल्या मागे लागलेला शनि किंवा वाईट वेळ निघून जात असते, असे निरनिराळे तर्क–वितर्क लावले जातात.

तर मित्रांनो, आपण आज या मान्यतेमागील काही महत्त्वाच्या बाजू जाणून घेणार आहोत. आजच्या या विशेष लेखामध्ये कुणाच्या चप्पला चो-रीला जाण्याचे कोणते शुभ-अशुभ संकेत आपल्याला मिळतात हे आपण बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या बद्दलची सविस्तर माहिती..

 मित्रांनो, तुम्हाला हे माहीतच असेल की एखाद्या गर्दीच्या ठिकाणी हमखास कुणाच्या तरी चप्पला चो-रीला जात असतात. तसेच मंदिर, लग्न समारंभात, अध्यात्मिक ठिकाणांहून चप्पला चो-रीला जाणे ही बाब आता अति सामान्य झाली आहे. 

आणि या पैकी बऱ्याच ठिकाणी खास करून मंदीरामध्ये चप्पला चो-रीला जाऊ नयेत म्हणून चप्पल स्टॅंडच्या सुविधा पुरविण्यात येतात. 

एका जुन्या मान्यतेनुसार कुणाच्या चप्पला चो-रणे अशुभ मानले जाते परंतु शनिवारच्या दिवशी आपली चप्पल किंवा बूट चोरीला जाणे म्हणजे आपल्या पाठीमागील शनी देवतांचा दोष नाहीसा होत असतो. 

तसेच एक समज असाही प्रचलित होता की चप्पल चो-री होणे म्हणजे आपल्या धनाची हानी होणार असल्याचे मानले जाते .परंतु शनिवारच्या दिवशी चप्पल किंवा बूट चोरीला जाणे म्हणजे अतिशय शुभ मानले गेले आहे. 

शनिवारच्या दिवशी जर पायातील चप्पल चो-रीला गेले तर आपण वाईट न वाटून घेता त्याबद्दल दुःख न करता आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे. हा विश्वास घेऊन चो-रीला गेलेल्या चामड्याच्या चपलां बद्दल शो-क व्यक्त करू नये.

तसेही लोकांना शनिवारच्या दिवशी चप्पल चो-रीला जाण्यामुळे होणारे फायदेही लोकांना चांगलेच माहीती आहेत. म्हणूनच तर लोक शनिवारी मंदिरांच्या बाहेर चप्पल स्वतःहून  ठेवून निघून जात असतात.

चप्पल चो-रीला जाण्याचे लाभ

शनिवारच्या दिवशी चप्पल चो-रीला गेल्यामुळे आपल्याला अनेक लाभ होत असतात. जर पारंपारिक पद्धतीच्या चामड्या पासून बनलेल्या वाहना असतील.

म्हणजे आपल्या आताच्या बोली भाषेतील चप्पला जर चोरीला गेल्यात तर त्यांच्याबरोबर आपल्या आयुष्यात अस्तित्वात असणाऱ्या शा-रिरीक व आर्थिक समस्याही निघून जातात अशी मान्यता आहे. तसेही याबद्दल सांगणे म्हणजे यात काहीच नवीन नाहीये.. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासामुळे व तर्कशुद्ध शास्त्रानुसार ही गोष्ट सर्वसामान्यांपर्यंत नक्कीच. पोहचली आहे. 

ज्योतिषशास्त्रामध्ये शनीदेवांना कठोर ग्रह मानले जाते –

शनिदेव एखाद्या जातकाला जर चांगलं फळ देत असतील तर त्यांच्याकडून तेवढी मेहनत देखील करून घेत असतो. त्याबदल्यात त्या व्यक्तीला थोडेच फळ देत असतो. म्हणून शनीला कठोर किंवा शिघ्रकोपी मानले जाते.

शनीची वक्र चाल आणि शनिची साडेसाती –

 ज्या जातकांच्या पत्रिकेत शनीची साडेसाती असते  अशा लोकांना शनिचा खूप त्रास असतो. या लोकांना अनेक आ-र्थिक आणि पारिवारिक समस्यांना तोंड द्यावे लागत असते त्याचबरोबर अनेक परिणाम त्यांच्या श-रीरावर देखील दिसून येत असतात. 

वाईट ग्रहांमुळे आपल्या आयुष्यावर तसेच श-रीरावर पुढीलप्रमाणे वाईट परिणाम होतांना दिसून येतात. 

जसे उदाहरण द्यायचं झालं तर, आपली त्वचा या त्वचेमध्ये शनीदेवांचा वास असतो. म्हणूनच त्वचेच्या संबंधित असलेल्या वस्तू जर आपण शनीच्या निमित्ताने शनिवारच्या दिवशी दान दिल्यात तर त्याचे शुभ फळ आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर जर आपल्याला पायांच्या आणि त्वचेच्या सं-बंधित काही आजार असतील तर तेही याद्वारे दूर होऊ शकतात. 

आपली त्वचा आणि पाय यांचा कारक शनि ग्रह असल्यामुळे जर आपण आपले बूट किंवा चप्पल जोडी शनिवारी चोरीला जात असेल तर तो शुभ शकुन समजावा.

शनी ग्रहाच्या कोपापासून आपली सुटका झाली असे समजावे, तसेच आपल्याला होणारा त्रास कमी होणार आहे असेही समजून जावे.

जर आपल्याला हा त्रास कमी करून घ्यायचा असेल तर आपण स्वतःहून देखील शनिवारी आपले जोडे मंदिराबाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी सोडून येणे खूप फायद्याचे आहे. असे केल्यामुळे शनीच्या कष्टातून आपली सुटका होईल.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment