श’रीर संबंधानंतर लघवीला जाणं का आहे गरजेचं.? लघवीला न गेल्यास काय होऊ शकते.? जाणून घ्या..


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, विशिष्ट वयानंतर शा’रिरीक आणि मानसिक आरोग्याच्या समाधानासाठी, संतुलनासाठी फिजिकल  रिलेशन ठेवणं साहाजिक आहे. अशावेळी स्वच्छतेची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. सं’बंध ठेवताना काही बाबतीत सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार  श’रीर सं’बंध ठेवल्यानंतर लघवीला जाणं महिलांसाठी खूपच गरजेचं असतं. पण अनेकांचा असा गैरसमज असतो, की श’रीर सं’बंधांनंतर लघवीला गेल्यानंतर ग’र्भधारणा होत नाही. हे पूर्णपणे चुकीचं असून लघवीला जाण्याचा ग’र्भधारणेशी थेट संबंध नाही. तरीही लघवीला जाणं का महत्वाचं असतं ते जाणून घेऊयात…

फिजिकल रिलेशननंतर युरिन पास करणं का गरजेचं आहे.? श’रीर सं’बंधांनंतर महिलांनी लघवीला जाणं गरेजचं असतं. कारण त्यांचा मूत्रमार्ग लहान असतो आणि या ठिकाणी बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो. संबंधाच्या दरम्यान पुरूषांच्या मुत्रातील बॅक्टेरिया महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये सहज प्रवेश करू शकतात. अशावेळी जर  सं’बंध ठेवल्यानंतर लघवी केली आणि ती जागा पाण्यानं स्वच्छ केली तर बॅक्टेरिअल इन्फेक्शन पसरण्याचा धोका कमी असतो. 

महिलांमध्ये इन्फेक्शनचा धोका जास्त का असतो.? शा’रीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरुषांना लघवी करणे फारसे गरजेचे नाही. कारण त्यांचा मूत्रमार्ग महिलांपेक्षा जास्त मोठा असतो. त्यामुळे लैं’गिक संबंधादरम्यान संसर्गाचा असा विशेष धोका नसतो. अशा स्थितीत लघवी करायची की नाही, हे तुम्ही ठरवू शकता.

प्रेग्नंसी टळण्याचे चान्स कितपत असतात.? शा’रीरिक सं’बंधानंतर लघवी करून ग’र्भधारणा टाळता येते हा गैरसमज वेळीच दूर व्हायल हवा. महिलांना ग’र्भधारणा टाळायची असेल तर सुरक्षित से’क्सचा मार्ग निवडा. ग’र्भधारणेसाठी महत्त्वाचे असणारे शुक्राणू व्हल्व्हातून फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचतात, कारण स्त्रियांची मूत्रमार्ग वेगळी असते, त्यामुळे त्याचा ग’र्भधारणेशी काहीही सं’बंध नाही.

युरिन पास करताना जळजळ – शा’रीरिक सं’बंधानंतर महिलांना लघवी करताना जळजळ जाणवत असेल तर याला युरिन इन्फेक्शन समजू नका, ही समस्या 2 ते 3 दिवसात स्वतःच बरी होऊ शकते, परंतु बराच वेळ जळजळ जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉ. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!