MMS लिक झाल्यानंतर नेटीझन्सच्या निशाण्यावर काचा बादाम फेम अंजली अरोरा.. ‘या’ गोष्टीमुळे व्हावे लागले भयानक शरमिंदा…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आयफोनचा फिवर पुन्हा चढू लागला आहे आणि यावेळी सेलिब्रिटी मॉडेल नंबर 14 खरेदी करत आहेत. अनेक सेलेब्रिटीनी आधीच याची बुकिंग करून ठेवली होती आणि यामधीलच एक लॉक अप फेम अंजली अरोरा देखील आहे. अंजली अरोराला नुकतेच विमानतळावर स्पॉट केले गेले. यादरम्यान तिला विचारले गेले कि तू आधीच iPhone 14 खरेदी केला आहेस ? यावर ती खूपच खुश दिसली.

अंजली अरोराने सांगितले कि ती दक्षिण दिल्लीमधील पहिला iPhone 14 ची मालकीण बनली आहे. इतकेच नाही तर जेव्हा फोटोग्राफरने अंजली अरोराला सांगितले कि ती हे मॉडेल खरेदी करणारी पहिली टीव्ही सेलेब्रिटी आहे तेव्हा ती हैराण होऊन खुश झाली.

तथापि हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता अंजली अरोरा चांगलीच ट्रोल होत आहे. सोशल मिडियावर अंजली अरोराच्या MMS ला लक्षात घेऊन तिला वाईटरित्या ट्रोल केले जात आहे. यावेळी अभिनेत्रीविरुद्ध युजर्स अशी चांगली जुंपलेली दिसत आहे. अंजलीने iPhone 14 खरेदी केल्यामुळे तिला चांगलेच फटकारले जात आहे. तर तिचे प्रशंसक तिच्यासोबत उभे आहेत आणि नवीन लाँच झालेल्या iPhone 14 ची ती मालक झाल्यामुळे तिचे चाहते खुश आहेत.

अंजली अरोराला बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत द्वारा होस्ट केलेल्या लॉक अप शोमध्ये गेल्यानंतर खूपच लोकप्रियता मिळाली आहे. शोमध्ये आपल्या दमदार खेळामुळे आणि शोचा किताब जिंकणाऱ्या मुनव्वर फारूकीच्या दोस्तीनंतर अंजली घराघरामध्ये फेमस झाली आहे.

शोमधून बाहेर आल्यानंतर तिने मानले कि लव एंगल फक्त शोच्या टीआरपी साठी होता आणि ते फक्त चांगले मित्र होते. आता आणखीनच ती चर्चा विषय बनली आहे कारण ती सलमान खानचा शो बिग बॉस 16 चा भाग बनण्यासाठी तिला संपर्क केला गेला आहे. तथापि अजून पर्यंत याची पुष्टी झालेली नाही.

Leave a Comment