अक्षय तृतीया येण्या अगोदर स्वयंपाक घरातून बाहेर काढा ही ‘एक’ वस्तू.. माता लक्ष्मी प्रसन्न होतील.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…
मित्रांनो स्वयंपाक घरातून ही एक गोष्ट लगेच बाहेर काढा. तुमच्या अडचणी कटकटी साडेसाती सर्व काही दूर होतील. मित्रांनो वास्तू विज्ञानाचा संबंध बांधकामाशी आहे. वास्तूनुसार कोणती वस्तू कुठे ठेवायची याचा विचार केला जातो. कारण जर का घरात वास्तुदोष असेल तर घरात बरेच त्रास दिसून येतात.

आणि वास्तूनुसार घरात काही गोष्टी घडल्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. ज्या लोकांच्या घरात औषधाचे ढीग लागलेले दिसतात आणि घरातील मंडळी सुद्धा आजारी पडत असल्यास हे वास्तुशास्त्राचे काही उपाय तुम्ही नक्की करायला पाहिजे. तुम्हला स्वयंपाक घरात असे भांडे दिसले तर ते लगेच बाहेर काढून टाका.

तर मित्रांनो हे भांडे बाहेर काढल्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी सर्वकाही येईल. विज्ञानानुसार स्वयंपाक घरात तूटलेल्या फाटलेले भांडे किंवा डबे ठेवू नयेत. स्वयंपाक घरात फुटलेले फाटलेले सामान घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास कारणीभूत पठरतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यात बिघाड होतो.

आणि म्हणून हे फार महत्वाचे आहे स्वयंपाक घरातील तूटलेला आणि फुटलेला सामान घरातून बाहेर काढावे. या जागी आपणास इच्छा असल्यास नवीन भांडी डबे आणावेत व अशा तुटलेल्या फुटलेल्या भांड्यांना त्वरित काढून टाकावे. घरातील भंगलेली किंवा खंडित मूर्ती घरातून बाहेर काढावी. वास्तुनुसार घरात खंडित किंवा भंगलेली मूर्ती असणे हे वास्तुदोष वाढवत असते.

घरातील देवघरात देवांच्या खोलीमध्ये भंगलेल्या तस्वीरी मूर्ती असायला नको. कारण यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आजाराने ग्रस्त होतात तर आपल्याला घरातील तुटलेले फुटलेले फ्रेंम किंवा या सर्व मूर्ती लगेचच नदीमध्ये विसर्जित करून द्यायचे आहेत.

घरात फुटलेले डस्टबिन किंवा कचरापेटी नसावी आणि वास्तुशास्त्रानुसार कधी तुटलेली कचराकुंडी घरात नसावे. वास्तुचे नियम हे सांगतात की ज्या घरामध्ये कचराकुंडी तुटलेली असते. त्या घरात आजारपण वाढतं म्हणून घरातील डस्टबिन किंवा कचराकुंडी केलेली नसावी.

ती स्वच्छ असावी मित्रांनो जुने वर्तमानपत्र आणि फाटलेली पुस्तके घरात बरेच दिवस ठेवू नयेत. मित्रांनो काहीजण हे रद्दीला घालत नाहीत. ते तसेच ठेवतात. आपण ती फाटलेले पुस्तकं वर्तमानपत्र हे रद्दीला घालायला पाहिजे. हे वास्तुदोषाला कारणीभूत असतं आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. ज्यामुळे घरातील सदस्य आजारी पडतात. म्हणून हे फार महत्वाच आहे. घरातून फाटलेले पुस्तके आणि वर्तमानपत्रे लगेच बाहेर काढून टाका.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!