Wednesday, December 6, 2023
Homeअध्यात्मअक्षय तृतीयेच्या आधी फक्त या ठिकाणी बांधा १ नारळ, घरात भरभराटी येईल,...

अक्षय तृतीयेच्या आधी फक्त या ठिकाणी बांधा १ नारळ, घरात भरभराटी येईल, लाभेल पितृसुख.

वैशाख महिन्याच्या सुरुवातीला येणारा सगळ्यात मोठा सण म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी आपण नैवेद्य करतो, पंचपक्वान्न, गोड धोड जेवण बनवत असतो. शा’स्त्रात या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं आहे. पण जर तुम्ही अक्षय तृतीया येण्याच्या आधीच घरात एक (श्रीफळ) नारळ अशा पद्धतीने बांधायचा आहे की, तो नारळ कायमस्वरूपी बांधलेला राहील अशाच जागेवर तो असावा.

असं केल्याने कधीही तुमच्या घरावर कोणतीही विपदा, कोणतीही बाधा,कोणताही दोष येणार नाही. घरात आजार, तथा रोग कधीही प्रवेश करणार नाही. म्हणून आपल्या घरात कोणत्याही वाईट गोष्टीचा प्रवेश घराच्या या मूख्य प्रवेश द्वारातूनच होत असतो.

या समस्या घरात येणाऱ्या लोकांबरोबर किंवा त्यांच्या माध्यमातून येत असतात. अक्षय तृतीया हा पितृ दिवस मानला जातो या दिवशी पितृजेवण दिले जाते,घास दिला जातो. आणि अक्षय तृतिये च्या पूर्वी हा उपाय का करायचा आहे, कारण अक्षयतृतीया येण्याआधीच अनेक शुभ मुहूर्तांस सुरुवात ही होत असते.

त्यासाठी हा उपाय अक्षय तृतीयेच्या आधी करावयाचा आहे. म्हणूनच तुम्ही एक पूजेचे नारळ घरी घेऊ यायचे व त्यानंतर त्या नारळाला एका लाल कपडामध्ये लपेटून व्यवस्थित बांधून तो नारळ आपल्या मुख्य प्रवेश द्वाराच्या वरच्या दिशेला तो नारळ टांगून द्यायचा आहे.

तुम्ही तो नारळ प्रवेशद्वाराच्या उजवीकडे वा डावीकडे कोठेही बांधू शकता. पण हा नारळ प्रवेशद्वाराच्या बाहेरून बांधायचा आहे. असं केल्याने या नारळामुळे तुमच्या घरात कोणतीही न’कारात्मक शक्ति, किंवा कोणतेही संकट प्रवेश करु शकणार नाही तो बांधलेला नारळ सदैव तुमचे रक्षण करत राहिल.

या एका छोट्याशा उपायाने तुमच्या घरात अफाट सुख आणि समृद्धी येईल. तुमचे पितृसूद्धा तुमच्या वर प्रसन्न होतील. कधीही तुमच्यावर पितृदोष येणार नाही. म्हणून तुम्हाला अक्षयतृतीया येण्याआधी हे काम नक्की पूर्ण करायचे आहे.

टिप – या लेखातून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही आहे. केवळ भारतीय संस्कृतीत समाज मान्य असलेल्या कथांनुसार, उपाय, व विधी आपल्या पर्यंत आम्ही पोहचवतो. आमचे पेज कुठल्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. या ठिकाणी शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा पसरविण्यासाठी करू नका.

तुम्ही आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स