अक्षय तृतीयेला या ठिकाणी पाणी शिंपडल्यावर.. बरसणार पैशांचा पाऊस.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. यंदा मंगळवार दिनांक 3 मे 2022 या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा विवाह, गृहप्रवेश आणि कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी मुहूर्त न काढताही शुभ कार्य करता येते.

हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. यावर्षी अक्षय तृतीया 3 मे 2022 रोजी साजरी होणार आहे. पण अक्षय तृतीयेला कुठे पाणी शिंपडल्यावर पैशांचा पाऊस पडेल? त्याबद्दल अधिक जाऊन घेऊया या लेखात…

पुराणिक कथानुसार त्रेतायुगाचा आरंभ याच दिवशी झाला, भगवान परशुराम यांचा अवतार सुद्धा याच दिवशी झाला. विशेषतः या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि यामुळे लक्ष्मी अक्षय काळासाठी आपल्याकडे टिकून राहते असे म्हणतात. माता लक्ष्मी चा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूपच महत्वाचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या कार्याचा कधीही क्षय होत नाही.

यावर्षी अक्षय तृतीयेला मंगळवार आणि रोहिणी नक्षत्रामुळे, मंगळ रोहिणी योग तयार होत आहे. या शुभ योगामुळे या दिवसाचं महत्व वाढल आहे. सोबतच पाच दशकानंतर ग्रहांचे विशेष योग तयार होत आहेत. अक्षय तृतीयेला केली गेलेली कार्य तुम्हाला अत्यंत शुभ फळं देतील. चला आता बघुया की अक्षय तृतीयेला आपल्याला काय खास उपाय करायचा आहे.

अक्षय तृतीयेला श्री सुप्ताच अकरा वेळा पठण करा. तसेच ओम श्रीम श्रिये नमः या मंत्राच्या पाच ते अकरा माळ जप करा. सोबतच भगवान श्री हरी विष्णुंची देखील पूजा करा. सोबतच त्यांना पिवळी मिठाई आणि पिवळी फळं अर्पण करा. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी मंदिरात केळीच झाड लावल्याने व्यक्तीचं वैवाहिक  जीवन सुखाच होत.

तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हळद युक्त पाण्याचा शिडकाव करा, यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. या दिवशी पाणी दान केल्याने मानसिक वेदना दूर होतात. मातीच्या भांड्यात पाणी भरून ते दान केल्याने व्यवसायातील अडथळे सुद्धा दूर होतात. या दिवशी आंब्याचे दान केल्याने आयुर्मान वाढते. मग मंडळी या पैकी एक उपाय तुम्ही नक्कीच करून बघा.!!

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!