अक्षय्य तृतीया 3 मे 2022… आज रात्री स्वयंपाक घरातून बाहेर काढा ही 1 गोष्ट… साडेसाती 1 दिवसात दूर होणार.!!


नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ…
स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, स्वयंपाक घरातून ही एक गोष्ट लगेचच बाहेर काढा. तुमच्या अडचणी, कटकटी, साडेसाती हे सर्व काही दूर होईल. मित्रांनो वास्तू विद्यानानाचा संबंध बांधकामाशी आहे. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार कोणती वस्तू कुठे ठेवायची याचा विचार केला जातो. कारण जर का घरात वास्तू दोष असेल तर घरात बरेच त्रास दिसून येतात.

वास्तु नुसार घरात काही गोष्टी घडल्यामुळे, कुटुंबातील सदस्यांवर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. ज्या लोकांच्या घरात औषधांचे ढीग लागलेले असतात तसेच ज्या घरातील मंडळी सतत आजारी पडत असल्याचे दिसतात तर वास्तू शास्त्राचे हे काही उपाय तुम्ही अवश्य केले पाहिजे.

मित्रांनो, जर स्वयंपाक घरात तुम्हाला हे असे भांडे दिसले तर ते तुम्ही लगेचच बाहेर काढून टाका. हे भांडे बाहेर काढल्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृध्दी सर्व काही येईल. मित्रांनो, वास्तू विज्ञानानुसार घरात तुटलेले, फाटलेले डबे ठेऊ नये. कारण हे असे सामान घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास कारणीभूत ठरत असतात. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यात बिघाड होतो.

म्हणून हे फार महत्वाचं आहे. स्वयंपाक घरातील तुटलेलं किंवा फुटलेले सामान आपण घरातून बाहेर काढावं. याजागी नवीन भांडे आणावे. घरातील गृहिणींनी खंडित मूर्ती देखील घरातून बाहेर काढावी. वास्तु नुसार घरात खंडित मूर्ती असणं हे घरातील वास्तू दोष वाढवण्यात कारणीभूत ठरतं. त्यामुळे घरात, किंवा देवघरात खंडित झालेल्या मूर्ती किंवा तसबिरी असायला नकोत, कारण यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ते आजाराने त्रस्त होतात. त्यामुळे या खंडित झालेल्या मूर्ती किंवा फ्रेम आपल्याला लगेचच नदीमध्ये विसर्जित करायच्या आहेतं.

वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही तुटलेली कचराकुंडी नसावी. वास्तूचे नियम सांगतात की ज्या घरात अशी कचराकुंडी असते तिथे आजारपण वाढीस लागत. म्हणून घरातील कचराकुंडी तुटलेली नसावी. ती स्वच्छ असावी.

मित्रांनो, फाटलेली वर्तमानपत्रे आणि जुनी पुस्तकं घरामधे बरेच दिवस ठेऊ नये. काही जण मात्र हे असेच ठेऊन देत असतात. मात्र आपण हे सगळे रद्दी म्हणून देऊन टाकले पाहिजे. कारण हे सर्व वास्तू दोषाला कारणीभूत असतात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!