Monday, December 4, 2023
Homeजरा हटकेअमावस्येच्या दिवशी करा हे खास उपाय, नशिब अचानक चमकू लागेल..!! होईल अपार...

अमावस्येच्या दिवशी करा हे खास उपाय, नशिब अचानक चमकू लागेल..!! होईल अपार धनलाभ..!!

ज्योतिषशास्त्रानुसार तंत्र आणि ज्योतिषात अमावसेचं खूप महत्त्व सांगितलं आहे. महिन्यातून एकदा येणारा हा एक दिवस भक्ती, दान, पुण्य आणि परोपकारासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. या दिवशी केलेली कुठलीही कामं त्वरीत फळ देतात.

हिंदू पंचागानुसार अमावस्या म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस असतो. या तारखेला पितृांची तारीख असेही म्हणतात. या तारखेला तंत्र व ज्योतिषात खूप महत्त्व आहे.

महिन्यातील हा एक दिवस भक्ती, दान, पुण्य याकरिता अत्यंत शुभ सांगितलेला आहे. या दिवशी केलेली कामे त्वरीत निकाल देतात.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी दान व उपाय केल्याने पितृ दोष, छाया दोष, मानसिक समस्या इत्यादी दूर होत असतात. या तारखेला आपण काही विशेष उपाय केलेत तर आपलं आयुष्य चमत्कारांनी भरुन जाऊ शकते.

पैशांच्या समस्या दूर होतील –
ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी गंगाजल अंघोळीच्या पाण्यात एकत्र मिसळून स्नान करावे. याचबरोबर 108 वेळा तुळशीच्या परिक्रमा केल्याने गरिबी दूर होत असते.

तसेच अमावस्येच्या संध्याकाळी शिवलिंगावर कच्चे दूध आणि दह्याचा अभिषेक केल्याने विशेष फायदा होत असतो. असे मानले जाते की या उपायाने सर्व कामं फलास लागतात. तसेच पैशांशी संबंधित समस्या देखील दूर होतात.

व्यवसायातील पैशाचे नुकसान –
अमावस्येच्या संध्याकाळी पायरच्या अग्नीत गूळ व तुपाची धूप तयार करावी. अशी मान्यता आहे की असे केल्याने आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

जर तुम्हाला व्यवसायात सतत आ’र्थिक नुकसान होत असेल तर अमावस्येच्या रात्री विहीरीमध्ये एक चमचा दूध आणि एक रुपयाचे नाणं टाका. असे केल्याने अपार धनलाभ होतो.

नारळाचा उपाय –
अमावस्येच्या रात्री पाणी असलेल्या नारळाचे पाच समान तुकडे करावे. हे तुकडे संध्याकाळी भगवान शिवांच्या चित्रासमोर सायंकाळच्या वेळी ठेवून द्या‌.

तसेच आपली समस्या भगवंताला सांगा. त्यानंतर रात्रीच्या वेळी हे नारळ खिडकीमध्ये ठेवा. सकाळी उठल्याबरोबर हे नारळ घरापासून कुठेतरी दूर टाकून या. या उपायाने आपल्याला आर्थिक लाभ होईल.

सर्व त्रास दूर होतील. –
महिन्याच्या सुरूवातीलाच, आपल्या गळ्यामध्ये लाल धागा बांधा. त्या धाग्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताईत नसल्याचे सुनिश्चित करुन घ्या.

हा धागा एका महिन्यासाठी आपल्या गळ्यामध्ये ठेवा आणि महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येच्या रात्री, एका निर्जन जागी एक खड्डा खणून घ्या आणि त्यात तो ताईत गाडून द्या.

या उपायाने आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतील. अधिक प्रभाव मिळविण्यासाठी दर महिन्याला हा उपाय करावा.

टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स