Wednesday, February 28, 2024
Homeराशी भविष्यAmrut Yoga Amavasya 2024 अमृत योगासह 5 दुर्मीळ योगांचा संयोग.. वृषभ तसेच...

Amrut Yoga Amavasya 2024 अमृत योगासह 5 दुर्मीळ योगांचा संयोग.. वृषभ तसेच इतर 5 राशी होणार गडगंज श्रीमंत.. माता लक्ष्मींच्या कृपेने होणार लखपती..

Amrut Yoga Amavasya 2024 अमृत योगासह 5 दुर्मीळ योगांचा संयोग.. वृषभ तसेच इतर 5 राशी होणार गडगंज श्रीमंत.. माता लक्ष्मींच्या कृपेने होणार लखपती..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… (Amrut Yoga Amavasya 2024) मौनी अमावस्येला योग बनत असतानाच हे योग राशींसाठी अत्यंत शुभ ठिकाणी स्थिर झाले आहेत. यामुळे येत्या काळात काही राशींना लाभदायक असा सुवर्णकाळ अनुभवता येऊ शकतो.

हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत. या महिन्यातील 9 फेब्रुवारीला आहे. पौष महिन्यातील मौनी अमावस्या (Amrut Yoga Amavasya 2024) खूप खास आहे. कारण मौनी अमावस्येला वैदिक पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, विनायक, आणि अमृत योग जुळून आला आहे. हे योग जुळून येण्याअगोदर बुध मकर राशीत अस्त होणार आहे. मौनी अमावस्येला योग बनत असतानाच हे योग राशींसाठी अत्यंत शुभ ठिकाणी स्थिर झाले आहेत. यामुळे येत्या काळात काही राशींना लाभदायक असा सुवर्णकाळ अनुभवता येऊ शकतो. या राशींवर लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूची कृपा लाभू शकते. चला तर मग पाहुयात या महिन्यातील अमावस्येला जुळून येणाऱ्या दुर्मिळ योगामुळे कोणत्या राशीचे भाग्य उजळणार आहे.

हे सुद्धा पहा – Mahoday Yog Horoscope 9 फेब्रुवारीला महोदय योगाचा शुभ योग आहे.. मिथुन राशीबरोबर या 5 राशींच्या सौभाग्यात वाढ होणार..

मेष रास – (Aries) मौनी अमावस्येच्या दिवशी विद्यार्थ्यांना लाभ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. जे तरुण परदेशात जाण्यास इच्छुक आहेत किंवा परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना यश मिळेल. बचत करण्याकडे महिलांचा कल वाढेल आणि त्या हात जोडून चालण्याची सवय लावताना दिसतील. (Amrut Yoga Amavasya 2024) तब्येतीच्या बाबतीत पोटदुखी कायम राहिल्यास त्यासंबंधी आवश्यक चाचण्या करून घ्याव्यात.

कर्क रास (Cancer) कर्क राशीसाठी मौनी अमावस्या अतिशय शुभ असणार आहे. अमावस्या कर्क राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. फक्त धनलाभ नाही तर नोकरी , व्यापार आणि व्यावसायातील समस्या दूर होणार आहे. प्रमोशनची शक्यता आहे. परिवाराची साथ मिळले. सूर्याला अर्घ्य ज्यावे म्हणजे समस्या दूर होतील.

वृषभ रास – (Taurus) वृषभ राशीसाठी ही अमावस्या अतिशय लाभ देणारी ठरणार आहे. तुमच्या तब्यतीत सुधारणार आहे. (Amrut Yoga Amavasya 2024) अनेक दिवसांपासून त्रास देणाऱ्या आरोग्यविषयक समस्या दूर होतीस. धन लाभ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे परतफेड होण्याची शक्यता आहे.

कन्या रास – (Virgo) कन्या राशीसाठी मौनी अमावस्या शुभ असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायासाठी आखलेल्या योजना यशस्वी होतील. पितरांच्या आशीर्वादाने धनात वाढ होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला अनियमित खाणे बंद करावे लागेल, वेळेवर अन्न खावे लागेल आणि वेळेवर विश्रांती घ्यावी लागेल.

हे सुद्धा पहा – Daily Horoscope मिथुन आयुष्यात नवीन व्यक्तिचे आगमन होणार.. जाणून घ्या इतर राशींच्या लोकांची स्थिती..

वृश्चिक रास – (Scorpio) मौनी अमावस्येला वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार असून पैशाचे संकट दूर होणार आहे. मौनी अमावस्येला केलेले काम यशस्वी होईल. तसेच अविवाहितांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. (Amrut Yoga Amavasya 2024) व्यवसायात विस्तार होईल, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ आर्थिक लाभ मिळेल. जोडीदार आणि मित्रांच्या पाठिंब्याने तुम्ही कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करू शकाल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स