नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. हे तीन शब्द आंघोळ करताना नित्यनियमाने बोलत चला. जर लहान बाळा असेल तर त्याच्याकडून तुम्ही बोला मगच स्नान करा. आपल्याला दिसून येईल की आपल्या जीवनात जे काही आजार आहेत, रोग आहेत, संकटे आहेत किंवा एखादी व्यक्ती विनाकारण त्रास देते. तुमची शत्रू आहे.
त्या सर्वांना पासून तुम्हाला मुक्ती मिळेल. रोग, संकटे, शत्रू अगदी पळून जातील. मित्रांनो हा मंत्र आहे. दररोज अंघोळ करताना नित्यनियमाने हा मंत्र म्हणत चला. हा देवाधिदेव महादेव यांचा मंत्र आहे.
भगवान शंकर यांचा मंत्र आहे. मित्रांनो ज्या व्यक्तीवर भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. त्या व्यक्तीला अगदी का सुद्धा त्याचं काही करू शकत नाही. कारण शिवशंकर यांचा शब्द हे कठोर असतात. हे अंतिम सत्य असतात.
अगदी कोणत्याही शारीरिक व्याधी पासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही या मंत्राचा सकाळी जप करू शकता. जप म्हणजे फक्त सकाळी एकदा उच्चार करायचा आहे.
अनेक व्यक्ती लघु रोत्री या भगवान शिवशंकर यांच्या जप करून त्यांच्या अनेक व्याधी बरे झाले आहेत. तुम्ही महा कालीश्वरांबद्दल ऐकलं असेल, जी व्यक्ती महा कालीश्वरांबद्दल मनोमन दर्शन घेते, तिचा अकाली मृत्यु कधीच होत नाही.
अकाल म्हणजे काय तर एखाद्या एक्सीडेंट मध्ये वेळेपूर्वी मृत्यू होतो त्याला पण अकाल मृत्यु असे म्हणतो. महा कालीश्वरांच दर्शन घेतल्यामुळे अकाली मृत्यूचे भय राहत नाही.
मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक मंत्र सांगणार आहोत तो अंघोळ करायच्या पूर्वी म्हणायचा आहे. तो मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. आपल्यापैकी अनेकांनी तो मंत्र ऐकला असेल.
त्याची विधी नक्की कशी आहे. त्याचा वापर कसा करायचा. ते मात्र समजून घ्या. तुम्ही जितका जास्त या मंत्राचा वापर कराल. तुमचं शरीर तितके जास्त निरोगी राहील. व्याधीमुक्त राहील. मृत्यू काल इतका तुमच्या पासून दूरावेल.
अंघोळीला जाताना आपण मगा मध्ये पान घ्यायचंय आहे. त्यामध्ये उजव्या हाताची करंगळी आहे. तर ती करंगळी बुडवून आपण हा मंत्र म्हणा. तर मंत्र आहे. !!ओम होम ज्युं सहा!! मित्रांनो लक्षात घ्या 18 वेळा आपण या मंत्राचा उच्चार करायचा आहे.
त्यानंतर हे जल आपण आपल्या डोक्यावर ती टाकायचा आहे. हे पाणी आपण आपल्या डोक्यावर टाकून स्नान करायचे आहे. महिलांच्या बाबतीत दररोज हे पाणी डोक्यावर घेण्याची गरज नाही.
आपण आपल्या अंगावर जरी तरी हे पाणी घेतलं तरी चालेल. आपण स्नान करायचा आहे लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे आई-वडील त्यांच्यासाठी या मंत्राचा जप करून त्या लहान बालकास स्नान घालू शकतात.
मित्रांनो हा मंत्र आपल्या शरीराचे रक्षण करतो. एक प्रकारचे रक्षा कवच तो आपल्या शरीराभोवती निर्माण करतो. तुमच्या जीवनात खूप शत्रू झालेले असतील.
त्या शत्रूंचे भय नष्ट होईल. तुम्ही तुमच्या शत्रूचे चांगल्या प्रकारे मुकाबला करू शकता. शत्रूची कोणत्याही प्रकारची चालाकी तुमच्यावरती चालणार नाही. शत्रूंची वार नष्ट होतील, शत्रूपासून तुमचे रक्षण होईल.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!