अंघोळीच्या पाण्यात फक्त ‘ही’ एकच गोष्ट मिसळा, नशीब नितळ पाण्यासारखं चमकेल..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात, सर्व आवश्यक कामांसाठी उपाय दिले गेले आहेत आणि जर ते उपाय स्वीकारले गेले तर फायदे प्राप्त होतात. अशा स्थितीत कुंडलीतील दोष आणि दुर्भाग्य त्या उपायांनी दूर करता येतात. तुम्ही सर्वजण सकाळी, संध्याकाळी किंवा केव्हाही अंघोळ करत असाल, अशा स्थितीत पूजेपूर्वी अंघोळ करणे अनिवार्य मानले जाते आणि ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

मित्रांनो ज्याची सकाळ चांगली त्याचा पूर्ण दिवस चांगला. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात चांगली कशी होईल याकरता आपण सतत जागरूक असायलाच हवं. आणि याकरता आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टींचा संचार होण्याकरता आपण त्या दृष्टीने पाऊलं उचलायला नकोत का? एक म्हण आहे की दिवसाची सुरुवात सकाळी होते. जर सकाळ चांगली गेली तर दिवसही चांगला जातो. प्रत्येकजण सकाळ चांगली बनवण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रत्येकाला यश मिळत नाही.

पण आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे प्रत्येकाचे काम यशस्वीपणे होईल. शुभ सकाळ होण्याबरोबरच दिवसही चांगला जाईल. दिवस चांगला असेल तर नशीब आपोआपच उघडेल. संपत्ती, यश आणि वैभवाची कमतरता भासणार नाही. अंघोळीच्या पाण्यात काही उपाय केले तर एखाद्या व्यक्तीची आजार आणि आर्थिक अडचणींपासून सुटका होते.

या गोष्टी पाण्यात मिसळा –
रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी पाण्यात एक चिमूटभर चंदन टाकून ठेवावा आणि सकाळी हे चंदन स्नानाच्या पाण्यात मिसळून स्नान करावे, यामुळे शुद्धता वाढते. चंदन एक नैसर्गिक शीतकरण उत्पादन आहे. हेच कारण आहे की त्याची पेस्ट त्वचेवर लावल्याने केवळ त्वचेची जळजळ शांत होत नाही तर त्याचा सुगंध मानसिक शांती देखील देतो. म्हणून, चेहऱ्यावर चंदन पेस्ट किंवा तेल लावणे लाभदायक असते.

चंदनातील औषधीय गुणांमुळे तुम्हाला जवळपास सर्व सौंदर्य समस्या दूर करता येतात. त्यातही चंदनाच्या फेसपॅकचा फायदा त्वचा उजळण्यासाठी, त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी, त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्वचा कोमल बनवण्यासाठी होतो. चंदनात जास्त प्रमाणात औषधी गुणधर्माचा साठा आहे. यातील घटकांमुळे त्वचेवरील डाग, मुरुम आणि त्वचेचा रुक्षपणा कमी होतो. यामुळेच आयुर्वेदामध्ये चंदनला भरपूर महत्त्व आहे. याचबरोबर अंगावर चंदन लेप लावून आंघोळ करणे देखील सौंदर्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.

जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग आहार असो वा धार्मिक किंवा मांगलिक कार्य, हळद वापरली जाते. मसाल्यात हळद वापरल्याने खाण्याची रंगत वाढते तसेच हळद औषधी म्हणून देखील अत्यंत उपयोगी आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे देखील हळदीचे अनेक उपाय आहेत. हळद वापरून अनेक ग्रहीय समस्या सोडवता येऊ शकतात.

पाण्यात थोडी हळद टाकून स्नान करावे, कारण असे केल्यास बृहस्पति ग्रहाचे दोष दूर होऊ शकतात आणि त्वचेलाही या पाण्याच्या शुभ प्रभावाचा लाभ मिळतो. हळदीच्या पिवळ्या रंगाला बृहस्पती ग्रहाशी जोडून बघितलं जातं. म्हणून जातकाच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबुती प्रदान करण्यासाठी हळद वापरली जाते.

तसेच जीवनात धनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी हळद वापरावी. अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळल्याने चेहऱ्यावरील तेज वाढते आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. यामुळे कोणाच्या वाईट दृष्टीचा आपल्यावर प्रभाव पडत नाही.

पूजेत कापूराचा वापर केला जातो. तीव्र गंधयुक्त कापूर केवळ पूजेसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. कापूर एक सेंद्रिय घटक आहे. त्याच्या वैद्यकीय वैशिष्ट्यांमुळे आरोग्यासाठी देखील तो वापरता येऊ शकतो. कापराचं सेवन करू शकत नाही, पण तुम्ही वरच्या वर त्याचा वापर करू शकता.

एक बादली पाण्यात कापूरच्या 2-3 गोळ्या टाकून स्नान करणे खूप शुभ मानले जाते आणि कापूरचा वास आपल्या सभोवतालची नकारात्मकता नष्ट करतो आणि घरात सकारात्मक उर्जा असते. तसेच केस गळती आणि केसात कोंडा होण्याच्या अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते.

गंगेचे पाणी शुद्ध आहे, ज्यामुळे गंगेत स्नान केल्याने व्यक्तीचे शरीर शुद्ध होते. गंगामाता प्रत्येकाला मदत करते आणि प्रत्येकाचे रक्षण करते. म्हणूनच जर तुम्ही गंगेचे पाणी स्नानाच्या पाण्यात मिसळून स्नान केले तर तुम्हाला गंगा नदीत स्नान करण्याचे पुण्य घरीच मिळेल. असे केल्याने सर्व प्रकारचे दोष आणि रोग दूर होऊ लागतात. अक्षम्य पुण्य मिळते आणि पापांचा नाश होतो.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment