अण्णांची खरी बायको आहे शेवंता पेक्षा जास्त सुंदर..!!

एक फेमस टिव्ही सिरियल ‘ रात्रीस खेळ चाले ‘ या मालिकेतील अण्णा आणि शेवंताचं प्रेमप्रकरण खुपचं चर्चेत आहे.

मात्र या मालिकेतील अण्णांची म्हणजेच अभिनेता माधव अभ्यंकर यांची खऱ्या खुऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी सुद्धा तितकीच सुंदर आणि स्टाईलिश आहे हे तुम्हाला माहीती आहे का.

माधव अभ्यंकर म्हणजेच अण्णां हे पात्र ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेलं आहे. पण आज आपण या अण्णांची शेवंता पेक्षा कि ल र अश्या बायकोला बघणार आहोत.

आनंद अभ्यंकर यांच्या रियल लाईफ पार्टनर चं नावं आहे रेखा..

या सुद्धा एखाद्या अभिनेत्री प्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असतात. व आपली अदाकारी फोटोज् मध्ये कैद करून मिडिया वर पोस्ट करतात.

तर कधी-कधी रेखा या अण्णांच्या सेटवर जाऊन सरप्राइज देऊन भेटही घेत असतात.

या फोटोवरून त्या दोघांमधील असलेलं प्रेमही सर्वांना समजून येतं.

Leave a Comment