Are You Genius? So Let’s Play One Game Optical Illusion या चित्रामध्ये लपलेल्या आहेत 2 मोठ्या चुका.. केवळ Genius लोकच याच योग्य उत्तर देऊ शकतील..

Are You Genius? So Let’s Play One Game Optical Illusion या चित्रामध्ये लपलेल्या आहेत 2 मोठ्या चुका.. केवळ Genius लोकच याच योग्य उत्तर देऊ शकतील..

Are You Genius? So Let’s Play One Game Optical Illusion आतापर्यंत हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण बहुतेकांनी चुकीचं उत्तरं दिली आहेत. पाहा तुम्हाला या चित्रामधील चुका शोधता येतायेत का?

तुमचा मेंदू हा फार तल्लख आहे असं तुम्हाला वाटतं का? जर या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं असेल तर तुमच्यासाठी एक गंमतीशीर कोडं आहे. तुम्हाला या चित्रामध्ये झालेल्या 2 चुका शोधून काढायच्या आहेत. पण हो, या कोड्याचा एक नियम आहे.

उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंद आहेत. केवळ 10 सेकंदात तुम्हाला या चुकांचा शोध घ्यायचा आहे. आतापर्यंत हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण बहुतेकांनी चुकीचं उत्तरं दिली आहेत. पाहा तुम्हाला या चित्रामधील चुका शोधता येतायेत का?

चित्रामध्ये कुठल्या चुका केल्या आहेत?

पहिली चूक म्हणजे बसला साईड मिरर नाहियेत आणि दुसरी चूक म्हणजे विंडशिल्ड वायपर नाहिये. जर तुम्ही या चुका हेरल्या असतील तर तुमचा मेंदू फारच तल्लख आहे. बरं, आता तुम्हाला या कोड्याचं उत्तर माहित झालं आहेच तर मग आता हे कोडं आपल्या मित्र-मंडळींना सुद्धा पाठवा, अन् पाहा त्यांना योग्य उत्तर देता येतं का?