मित्रांनो आता सर्वजण आजाराची काळजी करणं आता सोडा, आपण कधीही आजारी पडणार नाही.. फक्त ही माहिती एकदा वाचा…
मित्रांनो आपणाला दिवसागणिक वेगवेगळ्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये भरीत भर म्हणून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे सतत वेगवेगळ्या कारणांनी आपण आजारी पडत आहोत. आपल्या घरातील मंडळी आजारी पडत आहे.
याला अनेक कारणे जरी असली तरी आपल्या शरीराला आवश्यक ते घटक सध्याच्या काळात मिळत नाहीत. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे.
परिणामी आपण वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त बनत चाललो आहोत. या सर्वावर उपचार करणे ही मोठे खर्चिक असते.
यामुळे आपण कुठलीही वैद्यकीय तपासणी करण्यास लगेच तयार होत नाही. तर मित्रांनो कुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता घरच्या घरी आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी चांगली करता येईल याबद्दल आजच्या लेखामध्ये माती घेऊया…
याबाबत आवश्यक ते घटक संपूर्ण वर्गीकरणानुसार खाली नमूद करण्यात आले आहेत.
आवळा –
आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, ऍन्टी-ऑक्सिडेंट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो.
दालचीनी –
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दालचीनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचीनीमध्ये ऍन्टी-ऑक्सिडेंट्स आणि ऍन्टी-बॅक्टिरीअल गुण असतात. जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात.
लवंग –
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.
हळदीचे दूध –
मित्रांनो, सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो.
दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या माहितीच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. तरीही आपणाला आवश्यक ते उपाय करताना कृपया आपल्या जवळच्या डॉक्टरांशी चर्चा करूनच उपाय करून घ्यावेत.
टिप – अशाच प्रकारच्या आरोग्य विषयक माहिती तसेच लक्ष्मी प्राप्ती, संतान प्राप्ति, वास्तुशास्त्र , ज्योतिष शास्त्र याशिवाय विविध उपाय व तोटके यांची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.