असे निवडावे तुमच्या राशींनुसार तुमचं करियर आणि उच्च शिक्षण..!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! आयुष्यामध्ये अचूक निर्णय घेऊन योग्य करिअर योग्य कार्यक्षेत्र निवडणूक फार महत्त्वाचं असतं. करीयरची झालेली चुकीची निवड आपला पैसा आपला वेळ आणि आपल्या स्वप्नांचा सुद्धा अक्षरशः चुराडा करताना आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनुभवला असेल सुद्धा.

आपल्या आजूबाजूला आपण असे पाहतो बऱ्याच जणांनी शिक्षण एक प्रकारचे घेतलेले असते आणि त्यांचा कार्यक्षेत्र हे मात्र निराळाच असतं. त्यांना प्रसिद्धी पैसा मानसन्मान दुसऱ्या क्षेत्रांमध्ये मिळतो सोबत त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा काही संबंध नसतो.

किंवा काही ठिकाणी असंही दिसतं शिक्षणामध्ये तुम्हाला शिकत असेपर्यंत फार उत्तम यश मिळवताना दिसतात. परंतु नोकरी-व्यवसाय हा आयुष्यातील भाग जेव्हा चालू होतं तेव्हा मात्र त्यांना कितीही कष्ट केले, कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही.

म्हणूनच योग्य करिअरची निवड ही आपल्या यशाची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली असते. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीचा सखोल अभ्यास करून करिअरची योग्य निवड करणे बऱ्यापैकी शक्य आहे. कारण आपल्या राशीचा आणि कुंडलीचा केलेला बारीक अभ्यास म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक प्रकारचा तो सखोल अभ्यास असतो.

कुंडली पाहून योग्य करिअरची निवड आपल्याला कशी करता येते हे आपण पाहू.
चंद्र राशी म्हणजेच चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती आणि कुंडली प्रथम स्थानातील राशी ज्याला लग्न राशी असं म्हणतात, याचा आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या विचारांवर, आपल्या बुद्धीवर अतिशय सुंदर प्रभाव पडत असतो.

आणि त्यामुळेच या राशींचा आपण सखोल अभ्यास केला तर आपली आवड निवड काय आहे आणि आपल्या बुद्धीचा कल, आपल्या विचारांचा कल हे चांगल्या प्रकारे समजू शकतो. असं केल्यास आयुष्यात शिक्षणातही आणि आपल्या करिअरमध्ये ही यश मिळते.

उदाहरण द्यायचं झालं तर अग्नी राशीची आहे ती म्हणजे मेष, धनु आणि सिंह किंवा अग्नी ग्रह जो आहे म्हणजे सूर्य आणि मंगळ यांचा प्रभाव जातकावर असल्यास संरक्षण खातं, मिलिटरी खातं, पोलीस खातं, क्रीडाजगत, वैद्यक्षेत्र या क्षेत्रांमध्ये सुद्धा या लोकांना अगदी लहानपणापासून आवड असते.

आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अशा प्रकारच्या स्वभावाची झलक, बैठक अगदी लहानपणापासून त्यांच्यामध्ये दिसून येते. कुंडली मधील राशी सोबतच ग्रहांचा अभ्यास करणे सुद्धा महत्त्वाचं असतं.
गोदा आणि रवी जर कुंडलीमध्ये शुभ असतील तर मार्केटिंग ह्यूमन रिसोर्सेस आजच्या भाषेमध्ये याचा स्किल्स असे म्हणतात.

रवी आणि मंगळ हाजर शुभ अवस्थेत असेल, तर वैद्यकशास्त्रा मध्ये आपल्याला निष्णात सर्जन म्हणून ओळख मिळवताना कित्येक जणांच्या कुंडलीत दोन हे योग आपल्याला दिसतात. कुंडलीतील वरवरचे ज्ञान घेऊन आपण जे करिअर ठरवतो ते खूप नुकसान कारक ठरते.

करिअर निवडण्यासाठी कुंडलीचा खोलवर अभ्यास करणं गरजेचं असतं. कुंडलीतील राशी, नक्षत्र, ग्रह, दशा, महादशा अशा बऱ्याच या मुद्द्यांचा एकत्रित अभ्यास करून ठरवलं तर निश्चितपणे आपल्या भविष्याची वाटचाल आणि वर्तमानात घेतलेले निर्णय चुकत नाहीत.

वरील प्रकारची माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment