अशा असतील हस्तरेषा : तर वयाच्या पंचविशी नंतर भाग्याची साथ नक्की लाभेल..!!!


.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.., आज आपण हस्तरेषांच्या बाबत माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण अशा हस्तरेषा पाहणार आहोत तिच्या आपल्या तळहातावर योग्य रित्या असतील तर वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत नशीब कसेही असो पण पंचवीस वयानंतर भाग्य बदलण्यास सुरुवात होईल आणि त्याचबरोबर पैशांची भरभराट होण्यास सुरुवात होईल. शास्त्रानुसार हस्तरेषा हे आपले नशीब घडवत व बिघडवत असतात त्यामुळे आपल्याला अनेकदा असे लोक दिसतात तिचे खूप कष्ट करत असतात पण त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही.

आज आपण ज्या हस्तरेषा पाहणार आहोत ही ज्या आपल्या तळहातावर चांगल्या स्थितीमध्ये असतील तर वयाच्या पंचविसाव्या वर्षांनंतर आपल्याला त्याचा फायदा दिसून येईल, वय पंचवीस होण्याअगोदर तुमचे नशीब कसेही असो पण वयाच्या पंचविसाव्या वर्षांनंतर तुमचे नशीब बदलणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या प्रकारच्या हस्त रेषामुळे आपले भाग्य बदलू शकते. जर हस्तरेषा गोलाकार असतील आणि शुक्रावर तीळ असेल तर ही स्थिती शुभ असते त्याचप्रमाणे असे मानले जाते की तू तळहातावर अशी स्थिती असणारे लोक खूप नशीबवान असतात.

त्याच बरोबर ज्या लोकांच्या हाताची बोटे सरळ असतात आणि त्यांचा पाया समान असतो असे लोक हे खूप भाग्यवान त्याच बरोबर नशीबवान असतात आणि त्यामुळे ती व्यक्ती अमाप संपत्तीची मालक असते. ज्या लोकांची पायाची बोटे लांब असतील आणि हात जाड असतील त्याचप्रमाणे शनी आणि बुध उत्तम स्थितीत असतील तर हे ही खूप शुभ स्थान आहे, ज्या व्यक्तींची अशी स्थिती असते त्यावेळेस त्यांना अचानक लाभ होण्याची शक्यता जास्त असते त्याच प्रमाणे त्यांना वाहन प्रवासाचा जास्तीत जास्त आनंद व उपभोग घेण्यास मिळतो.

आणि याउलट जर लोकांच्या हाताचे तळवे जाड असतील, तर हे ही शुभ मानले जाते, असे म्हटले जाते की अशा स्थितीचे लोक हे खुप भाग्यवान असतात आणि त्यामुळे त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त असते. त्याच प्रमाणे भाग्यरेषा जीवन रेषेच्या दूर असेल तर ती व्यक्ती परदेशातून धन कमावते. ज्या लोकांचे भाग्यरेषा जाड किंवा पातळ असते तर ती व्यक्ती खूप भाग्यवान असते, अशा स्थितीच्या लोकांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षानंतर धन संपत्तीत वाढ होत जाते व त्यांचे भाग्य बदलते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!