महाभारतातील एका कथेनुसार बा-णांच्या शय्येवर म र णा च्या दारात असतांना भीष्म पितामहांना जेव्हा द्रौपदी विचारते की.., जेव्हा भर सभेत माझे व स्त्र ह र ण केले जात होते त्या क्षणी तुम्ही विरोध का नाही केला..?? त्याला उत्तर म्हणून गंगापूत्र भीष्म म्हणाले, की त्यावेळी मी कौरवांच्या सोबत अनितिमान भोजन ग्रहण केल्याने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती.
म्हणून पर्यायने माझे मनही तसेच झाले आणि मला ते दु ष्कृ त्य घडत असताना त्यात काही गै र वाटत असतांना देखील माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि मी त्या क्षणाला काहीच करु शकलो नाही.
मित्रांनो, आजही आपल्या घरातील मोठी माणसं तेच सत्य पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात की.. ‘तुम्ही जसे अन्न ग्रहण कराल तशीच तुमची बुद्धी देखील होईल’.
तर मित्रांनो, म्हणूनच आपण अन्न सेवन करण्यापूर्वी गरुड पुराणामधील पुढील गोष्टींचा आपल्या नित्य जीवनात अवलंब करायलाच हवा. अशा कोणत्या व्यक्तीकडे आपण भोजन ग्रहण करू नये याविषयी पुढील गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात.
बर्याच वेळा आपण एखाद्या खास प्रसंगी मित्रांकडे किंवा समाजातील इतर लोकांच्या घरी, किंवा आप्त स्वकियांकडे जेवण करण्यासाठी जात असतो. मित्रांनो, असे करणे ही एक सा-माजिक पद्धत आहे. परंतु यासंदर्भात गरुड पुराण असे म्हणते की कुणीही आपल्या कितीही जवळचे असले तरीही, खालीलपैकी वाईट प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींकडे चुकूनही आपण भोजन करु नये. मग भले त्यांना राग आला तरी बेहत्तर, त्यांनी आपल्याशी असलेले सं बं ध तोडले तरी बेहत्तर..
चला तर आपण आता जाणून घेऊयात अशा 4 लोकांबद्दल ज्यांच्या घरी आपण जेवायला जाणे टाळायचे आहे.
कोणताही चोर किंवा गु न्हे गार –
अशा व्यक्तीची ज्यांची सामाजिक प्रतिमा चो र किंवा गु न्हे गाराची असते त्यांच्याकडे कदापि अन्न ग्रहण करू नये. अशा लोकांच्या घरी पाण्याचा एक थेंब ही पिणे पा प असते. त्यांच्याकडे जेवल्याने त्यांच्या पापाचे आपण भागीदार बनतो. अशा पापाच्या कमाईचे खाऊन आपले विचार भ्रष्ट होऊ शकतात.
च रि त्र ही न स्त्री –
च रि त्र ही न महिलेच्या हाताने किंवा तिच्या घरात बनविलेले अन्न खाऊ नये. गरुड पुराणानुसार, अशा स्त्रीसमवेत जेवण घेणारी व्यक्ती, परिणामी त्या स्त्रीच्या पा पांचा अर्धा हिस्सेदार बनत असते.
व्या ज घेणारी आणि लोकांची फ स व णूक करणारी व्यक्ती –
गरुड पुराणात व्या ज घेत असणार्या लोकांच्या घरात जेवण करणे म हा पा प मानले जाते. कारण त्यांच्याकडे आलेले धन हे लोकांना फसवून त्यांच्या जमिनी ह ड प करुन आणि अ वै ध मार्गाने आलेले असते. ते लोकांच्या ला चा री चा गै र फायदा घेतात. अशा अ वै ध पैशाचे जेवण आपल्याला नक्कीच महागात पडते. त्याचे पा प आपल्या माथी लागते.
चु घ ल खोर आणि लावालावी करणारी व्यक्ती –
अशा व्यक्तीपासून चार हात लांब राहिलेलंच बरं. अशी व्यक्ती तुम्हाला केव्हाही अडचणीत आणू शकते. चु ग ली करणाऱ्यांच्या घरचे जेवण करून आपलेही तसेच विचार बनतात.
क्रो धी व्यक्ती – रागाच्या भरात मनुष्य काय बोलतो काय करतो हे त्याचे त्यालाच कळत नाही. अशा लोकांच्या घरी जेवायला जाऊन ते आपलाही केव्हाही अपमान करु शकतात. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते. आपणही त्याप्रमाणे विवेकहिन बनतो.
तृतृीय पंथी किंवा कि न्न र व्यक्ती –
तृतीय पंथी किंवा कि न्न र व्यक्तींना दान करणे कधीही शुभ मानले जाते. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. परंतु अशा व्यक्तींच्या घरी जेवणे गरुडपुराणामध्ये गै र मानले गेले आहे. त्यांना आपण फक्त दानच करावे.
नि र्द यी आणि क्रू र व्यक्ती – अशा व्यक्तींबरोबर कधीही भोजन करु नये. हे लोक नेहमीच प्रत्येकाला त्रास देत असतात. त्यांच्याद्वारे मिळवलेल्या पैशातून बनवलेल्या अन्नाचे स्वरूप देखील त्यासारखेच असते. त्यामुळे असे अन्न खाऊन आपणही त्यांच्या दु ष्कृ त्यात सामिल होतो.
आ जा री व्यक्ती –
गं भी र आ जा राने ग्र स्त असलेल्या लोकांच्या घरी किंवा त्यांच्या हातचे बनवलेले अन्न खाल्ल्याने आपणासही त्या आ जा रा ची लागण होऊ शकते. यामुळे आपले स्वास्थ्य बिघडून आपल्याला त्याचे वाईट परीणाम भोगावे लागतील. तर अशा प्रकारच्या लोकांच्या घरी कदापीही जेवायला जाऊ नका आणि आपल्या मानसिक व शा री रि क आरोग्याची काळजी घ्या. मग कुठलाही अ न र्थ ओढवला जाणार नाही.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!