Monday, December 4, 2023
Homeजरा हटकेअशा मुली असतात भाग्यवान अशा भाग्यवान : स्त्रीयांच्या शरिरावर असतात हे १५...

अशा मुली असतात भाग्यवान अशा भाग्यवान : स्त्रीयांच्या शरिरावर असतात हे १५ निशाण.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्याा पेजवर..!! मित्रांनो,
1 कान गुलाबी किंवा हलके लाल, खालून टोकदार व वरून रुंद व फुगलेले असेल तर अशा मुली भाग्यवान असतात. अशा मुलींच्या घरात सदैव लक्ष्मी माता वास करते.

2 पायाचा अंगठा गोल उभारलेला, गद्देदार आणि जाड असणे समृद्धीचे संकेत आहे. या मुली खुप भाग्यवान असतात. अशा मुलींच्या कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो.

3 भाग्यवान मुलीचे हात लांब असतात.
4 बेंबी खोल असणाऱ्या मुली भाग्यवान असतात. अशा मुलीच्या घरात लक्ष्मी माता वास करते.
5 भाग्यवान मुलींच्या डोळ्याचा भाग जन्मापासूनच शुभ्र पांढरा असतो.

6 ज्या मुलीचे पाय गुळगुळीत असतात त्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरतात.
7 भाल अर्थात कपाळ उन्नत, बाहेरच्या बाजूला आलेले असेल अशा मुली भाग्यवान ठरतात.

8 भुवयामध्ये वांग किंवा तीळ असणे शुभ मानले गेले आहे.
9 नाभीखाली तीळ किंवा वांग असणे भाग्यशाली असण्याचे संकेत मानले गेले आहे.
10 नाकाच्या पुढील भागावर लाल रंगाचा वांग सौजन्य दर्शवत.

11 नैसर्गिक गुलाबी ओठ असलेल्या मुली जिथे असतात तिथे लक्ष्मीचा वास असतो.
12 पायात कमळ चक्र आणि शंख इत्यादी चिन्ह असणे मुलीचे उच्च अधिकाऱ्याची पत्नी असण्याचे संकेत आहे.

13 सरळ आणि टोकदार नाक ऐश्वर्य दर्शवते.
14 टाचेत सर्पाकार असणार्‍यांवर नेहमी देवाची कृपा असते.
15 नाकाच्या पुढील भागात तीळ असणे संपन्न जीवनाचे प्रतीक आहे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स