अशा मुलीशी चुकूनही लग्न करु नका, अन्यथा जिवन होईल उध्वस्त : महिलांच्या या 10 चरित्रांबद्दल येथे जाणून घ्या..!!!


अशा मुलींशी चुकूही लग्न करु नका अन्यथा जीवन होईल उध्वस्त, महिलांच्या या 10 चरित्रांबद्दल जाणून घ्या..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतीय संस्कृतीत महिलांना लक्ष्मीचे अवतार मानले जाते. तसेच भाग्यवानही मानले जाते. गृहिणीला घराचे पालनपोषण करण्याचे वरदान आहे.

आई अन्नपूर्णा यांनी महिलेला हे वरदान दिले होते. ज्या घरात स्त्रियांची पूजा केली जाते त्या घरात देवता वास करतात असाही शास्त्रात उल्लेख आहे. कारण सद्गुण आचरण असलेली स्त्री नेहमी घराशी जोडलेली असते आणि सदस्यांमध्ये नेहमी सुसंवाद राखते.

जरी भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे रूप मानले जाते, तरी काही स्त्रियांना त्यांच्या अवगुणांमुळे कुटुंबाचे विध्वंसक म्हणून वर्णन केले आहे.

कोणत्याही घराचा पाया हा त्या घरातील स्त्रिया असतात. स्त्रियांशिवाय घर म्हणजे फक्त एक इमारत असते. महिला मुलांना जन्म देतात, यामुळे आईचे 70 टक्के गुण मुलात जातात.

म्हणूनच लग्नाच्या वेळी लोक कोणत्याही स्त्रीचे कुटुंब, गुण आणि रूप यांना अत्यंत महत्त्व देतात. अशाप्रकारे, एक स्त्री देवी किंवा वि ध्वं स क असल्याचे ओळखले जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये महिलांच्या 10 रूपांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, स्त्रीचे गुण आणि दोष महत्वाचे आहेत.

जगाच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवाने स्त्रीची निर्मिती केली. पौराणिक मान्यतेनुसार स्त्रीला देवीचे रूप मानले जाते. दुसरीकडे, काही स्त्रियांचे गुणदोष पाहून त्यांना कुटुंबाचे विध्वंसक म्हणून वर्णन केले आहे.

अशा प्रकारे स्त्रीयांचे गुण या 10 रुपांवर अवलंबून असतात जे तुम्हाला फारसे माहित नसेल. काही स्त्रिया धाडसी, मृदू, सुंदर असतात तर काही
सर्व गुणसंपन्न असतात.

स्त्रियांची अनेक रूप असतात, म्हणूनच स्त्रियांचे स्वभाव, गुण, धर्म, आचरण यासर्व गोष्टी नेहमीच तपासून पाहिल्या गेल्या आणि लिहिल्या गेल्या आहेत.

पौराणिक ग्रंथांमध्ये रामल शास्त्र, समुद्रशास्त्र, लक्षणशास्त्र, हस्तरेखाशास्त्र यात अनेक प्रकारच्या स्त्रियांचे वर्णन केले आहे. म्हणूनच महिलांच्या या 10 प्रकारांबद्दल जाणून घ्या..!

1 ) हस्तिनी –

या प्रकारची स्त्री कोणत्याही पुरुषाला हवी असते. या स्त्रीया कोणत्याही पुरुषाच्या मनाप्रमाणे असतात. त्यांचे श री र सैल असते. या प्रकारच्या महिला आ ळ शी असू शकतात. या महिला ना धार्मिक असतात ना लाजाळू असतात.

त्यांचा चेहरा मनमोहक, गाल, नाक, कान आणि मान यासारखे श री रा चे भाग जाड असतात. त्यांचे डोळे लहान, ओठ जाड आणि चाल लचकदार असते. हस्तिनी स्त्रिया भांडखोर असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर भांडतात. हस्तिनी विवाहित स्त्रियांचे अधिकतम विवाहबाहय संबंध असतात.

2) पद्मिनी –

पद्मिनी स्त्रिया प्रत्येकाला आवडतात, त्या दयाळू आणि मनापासून प्रेमळ असतात. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे कोणीही त्यांच्याकडे आकर्षित होते. पद्मिनी स्त्रियांची चाल हंसाप्रमाणे असते. या महिला त्यांचे आयुष्य त्यांच्या आई-वडिलांसोबत, सासरच्या घरात त्यांच्या सासू-सासऱ्यांच्या सेवेत घालवतात.

पद्मिनी महिलांचे नाक, कान आणि ओठ आकाराने लहान असतात. अशी स्त्री भाग्यवान, सद्गुणी असते. या महिला कमी खर्चिक असतात आणि पैसे घरात साठवून ठेवतात. पद्मिनी स्त्रिया मोठ्या कुळातील असून त्या ऐश्वर्यात राहतात. त्यांच्या आयुष्यात अधिक सौभाग्य असते.

3) शंखिनी –

शंखिनी स्त्रिया उंच असतात आणि त्यांची वागणूक देखील चांगली असते. जेव्हा या महिला चालतात तेव्हा धरतीवर आवाज होतो. या स्त्रिया कं ब र लचकून चालतात. शंखिनी स्त्रियांचे डोळे तिरपे आणि श री र रचना कमी आ क र्षि त असते. शंखिनी महिला क्रो धि त असतात.

त्या स्वतःची मर्जी चालवतात आणि कोणाचेही ऐकून घेत नाहीत. या स्त्रिया का मु क असून, मा द क पदार्थ, धूम्रपान इ. चे सेवन करतात. कधीकधी त्या राग आणि वाईट सवयींमुळे बदनाम होतात. लोक अशा स्त्रियांचा तिरस्कार करतात.

4) चित्रणी –

चित्रणी स्त्रियांना सोळा शृंगार करायला खुप आवडते. त्यांना कोणतेही कठोर परिश्रम करायला आवडत नाही. त्यांना घरची कामे करावीशी वाटत नाहीत. त्या बुद्धिमान असतात, त्यांचे कपाळ गोल, गोरा वर्ण आणि डोळ्यात चकाकी असते. या स्त्रिया एका दृष्टीक्षेपात कोणालाही मोहित करतात.

त्यांचा आवाज अतिशय मधुर असतो. या महिला गायिका, नर्तक, चित्रकार असतात. हे गुण त्यांना सद्गुणी बनवतात. चित्रणी स्त्रिया आपल्या पतीला समाधानी ठेवतात. या महिला पतीवर प्रेम करण्याकडे पूर्ण लक्ष देतात.

5) आतुरा –

आतुरा स्त्रिया नेहमी घाईत असतात. धावपळ करुन शक्य तितक्या लवकर सर्वकाही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या महिला तापट स्वभावाच्या असतात. घाईघाई आणि धावपळीत या काम बिघडवतात. या महिला सामान्य रुपरंगाच्या असतात.

त्या आपल्या पतीवर खूप प्रेम करतात. त्या नवीन मित्र बनवत राहतात. अशा स्त्रियांना जास्त मैत्रिणी असतात. या महिला खुप खर्चिक असतात आणि पैसे जोडण्या ऐवजी ते मित्र-मैत्रिणींवर खर्च करतात.

6) डाकिनी –

डाकिनी स्त्रिया घर उध्वस्त करणाऱ्या असतात. या कोणा कडून काम करून घेण्यासाठी गोड बोलतात. या महिला फक्त फसवणूक करणाऱ्या असू शकतात. ते फक्त काम पूर्ण करण्यासाठी वरून आपुलकी आणि प्रेम दाखवतात पण आतून त्यांना फक्त पैसे उकळायचे असतात.

लग्नानंतरही या पतीची फसवणूक करतात. डाकिनी स्त्रिया पैशाच्या खूप लोभी असतात. त्या दिसायला सुंदर असतात आणि आवाज खूप गोड असतो म्हणूनच लोकांना त्यांचे वास्तव माहित होत नाही.

7) प्रेमिणी –

प्रेमिणी स्त्रिया सुंदर, गोरा वर्ण, चंचल डोळे असलेल्या असतात. त्यांचे ओठ पातळ आणि गुलाबी असतात. त्यांची मान लांब असते. या लांब केस असलेल्या लक्ष्मी रूपातील स्त्रीया असतात. लोक त्यांच्या सौं द र्या व र आ क र्षि त होतात.

ते केवळ दिसण्याने सुंदर नाहीत तर स्वभावाने सौम्य देखील सौम्य असतात. या महिला इतरांना मदत करतात आणि फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम करतात. या आपले संपूर्ण जिवन कुटुंब, पती आणि मुलांसाठी अर्पण करतात. त्यांना सोन्या -चांदीचे दागिने आवडतात. या श्रीमंत स्त्रिया असतात.

8) कृपिणी –

कृपिणी स्त्रिया श री रा ने अ श क्त असतात. या सावळ्या रंगाच्या असतात. या महिला नि र्ल ज्ज आणि उद्धट असतात. कं जू स पणामुळे त्या त्यांचे पैसे खर्च करत नाही. त्यांच्यामध्ये बऱ्याच वाईट सवयी असतात ज्यामुळे त्या कुटुंब आणि समाजात सर्वत्र ब द ना म होत राहतात.

त्यांना त्यांच्या मर्जीचे आयुष्य आवडते आणि पती तसेच मुलांची त्यांना काळजी नसते. ते घर मोडतात. या प्रत्येक पुरुषाला आ क र्षि त करतात परंतु असे होत नाही. मग या पैशासाठी कोणत्याही पुरुषासोबत जाऊ शकतात. या स्त्रिया गु न्हे गा र असू शकतात, त्या लोभात वाईट गोष्टी करतात.

9) स्वर्गिणी –

स्वर्गिणी स्त्री धार्मिक कर्तृत्वाची सुयोग्य स्त्री असते. त्यांना धार्मिक कार्यात लीन होणे आवडते. त्या कुटुंबाला एकजुटीने बांधून ठेवतात. त्या सर्व काम पद्धतशीरपणे करतात आणि त्यांच्यामध्ये कशाचाही लोभ नसतो.

त्यांना जे दिले जाते त्यात त्या आनंदी असतात. मुलांवर खुप जास्त प्रेम करतात. त्या घराला पैशाने जोडतात. स्वर्गीणी स्त्रिया मोठ्या अधिकारी बनतात. त्या दिसायला साधारण असतात पण कोणीही त्यांच्यावर चटकन मोहित होते. जणुकाही जगाचे भले करण्यासाठी त्या आकाशातून खाली अवतरलेल्या असतात.

10) बहुवंशिनी –

बहुवंशीनी स्त्रिया साध्या सुंदर आणि घरगुती असतात. त्या फिकट गव्हाळ वर्णाच्या असतात. या स्त्रियांचे अं तः क रण शुद्ध असते आणि त्या खो टे बोलत नाहीत. कुटुंबापेक्षा महत्त्वाचे त्यांच्यासाठी काहीही नाही.

त्या मुले आणि पतीसाठी समर्पित असतात. त्यांना समाजात आदर मिळतो. त्या रागीट असतात. त्यांना फक्त प्रेम करण्याचे माहित असते आणि त्यांना राग आला तरी तो पटकन जातो. जे इतरांच्या चुका शोधतात त्यांच्यापासून या स्त्रीया दूर राहतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!