Friday, December 8, 2023
Homeजरा हटकेअशा प्रकारची नाभी असलेल्या महिला असतात अतिशय भाग्यवान : बनतात सर्वश्रेष्ठ पत्नी,...

अशा प्रकारची नाभी असलेल्या महिला असतात अतिशय भाग्यवान : बनतात सर्वश्रेष्ठ पत्नी, यांना मिळते राजवैभव : जाणून घ्या…!!

अशा नाभीवाल्या महिला असतात अतिशय भाग्यशाली, बनतात सर्वश्रेष्ठ पत्नी, मिळते राजवैभव. जाणून घ्या…!!

मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, सामुद्रिक शास्त्रानुसार अशी नाभी असणाऱ्या महिला असतात प्रचंड भाग्यशाली, बनतात योग्य पत्नी, अशा महिलांच्या नशिबत असतो राजयोग, जाणून घ्या…

मित्रांनो, आम्ही सांगू इच्छितो की समुद्रीक शास्त्रांमध्ये आपल्या श-रीराच्या वेगवेगळ्या भागांचा रंग किंवा आकार पाहून एखाद्या व्यक्ती बद्दलच्या भविष्याचा आणि स्वभाव यांचा अंदाज केला जातो.

त्यानुसार नाभी ही स्त्रीचा सर्वात सुंदर आणि का-म-नि-य भाग मानला जातो आणि असेही म्हटले जाते की, ज्या स्त्रियांची या प्रकारातील नाभी असते. त्या आपल्या पतीसाठी खूपच भाग्यवान असतत.

चला तर मित्रांनो, वर नमूद केलेल्या नाभी प्रकारातील स्त्रियांबद्दल, या महिला केवळ सर्वोत्कृष्ट पत्नीच नाही बनत तर त्यांच्या नशिबात अद्वितीय असा राजयोग देखील लिहलेला असतो. तसेच त्या महिलांमध्ये आपल्या पतीच्या नशिबाला चमकवण्याची धमक देखील असते.

याठिकाणी लक्षात घेण्याचा मुद्दा असाही आहे की, प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा आईच्या नाभीशी निगडितच असतो किंवा आईच्या पोटातून होत असतो.

आणि समुद्रीकशास्त्रानुसार हेच महत्वाचं कारण आहे की एका स्त्रीची नाभी तिचे सर्व र-हस्य आणि स्वभावाच्या सर्व बाजूंची उकल करत असते. तर मित्रांनो आता आपण त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1) ज्या पण स्त्रियांची नाभी गोल असते आणि सर्व बाजूंनी ती वाढलेली असते, त्यां स्त्रीयांना अफाट संपत्ती मिळत असते. तसेच यांना आयुष्यात कधीही पैशांची जरा सुद्धा कमतरता भासत नसते.

2) ज्या स्त्रियांची नाभी गोल आकाराची असते, त्यांचे आरोग्य सामान्यतः भरपूर चांगले असते आणि लग्नानंतर त्या एक आनंदी आयुष्य जगत असतात. अशा स्त्रिया अतिशय दयाळू असतात.

आणि ज्या ही घरात या सून म्हणून जातात त्या कुटुंबात एक उच्च स्थान, सन्मान आणि आदर मिळवतात. तसेच, या स्त्रिया लग्नानंतर एक उत्तम पत्नी बनून इतरांसाठी एक उदाहरण बनतात.

3) येथे हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे की ज्या स्त्रियांची नाभी डावीकडे झुकल्या सारखी असते त्या स्त्रीयांच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी, कारण अशा स्त्रिया किंवा पुरुष दोघेही विश्वासार्ह नसतात. असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांनाही नुकसान देखील पोहोचवू शकतात.

4) जर एखाद्या महिलेची नाभी लहान आणि बारीक असेल तर अश महिलेला आयुष्यभर सं-घ-र्ष करावा लागतो. तसेच अशी महिला नेहमीच दु: खी असते. जरी अशा लोकांचे पहिले मूल खूप भाग्यवान असेलही, परंतु अशा प्रकारातील नाभी असलेले पुरुष त्यांच्या विवाहित जीवनात समस्या असतात.

त्यांच्या विवाहित आयुष्यात देखील अनेक प्रकारचे मतभेद असतात. या मतभेदांमुळे कधी कधी त्यांचे विवाहित आयुष्यही पणाला लागण्याची देखील शक्यता असते.

5) मित्रांनो, अशा स्त्रिया ज्या स्त्रियांची नाभी उंच आणि खोल आहे, त्या बहुतांश रोमँटिक आणि मैत्रीपूर्ण असतात. तसेच त्यांना एक सुंदर जीवनसाथी देखील मिळतो.

तर दुसरीकडे त्यांना अचानक आर्थिक लाभ देखील मिळतो. ज्या महिलांची नाभी खोल व उंच असते, अशा महिलांना आयुष्यात सर्वच सुखसोयी सहज प्राप्त होत असतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स