अशा स्त्रीचा पती असतो जोरु का गुलाम : तिच्या शिवाय त्याचं पानंही हालत नाही..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज आपण बघणार आहोत समुद्रशास्त्राशी निगडीत काही खास गोष्टी..

समुद्रशास्त्र – पत्नीच्या या अ-व-य-वांमुळे पतीचे भाग्य चमकत असते, तसेच अशी पत्नी असेल तर त्या पत्नीविषयी समुद्रशास्त्र काय ते जाणून घेऊया..!!! समुद्रशास्त्राच्या मते, अशा काही स्त्रीया त्यांच्या पतीसाठी अतिशय भाग्यवान असतात. ज्यांचे श-रीर समुद्रशास्त्राच्या रचनेनुसार बनलेले असते.

समुद्रशास्त्र थोडक्यात – कोणत्याही स्त्रीच्या श-रीराची रचना आणि त्यातील अवयव याला धार्मिक दृष्टीकोनातून खूप महत्त्व आहे. समुद्र शास्त्रात या रचना आणि शरीराचे भाग माणसाचे स्वरूप प्रकट करतात. विशेषत: महिलांची श-रीर रचना आणि श-रीरातील काही भाग त्यांच्या पतिच्या भवितव्याशी संहीबंधित आहेत.

त्या महिला खुप भाग्यवान असतात, ज्यांची श-रीर रचना समुद्रशास्त्राच्या रचनेनुसार असते. म्हणूनच, जर तुम्ही जीवनसाथीच्या शोधात असाल तर नक्कीच या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

स्त्रीचे हे अ-व-य-व पतिच्या नशिबासाठी भाग्यवान ठरतात –
जर आपण अशा मुलीशी लग्न केले, ज्यांचे कनिष्ठ बोट अनामिकेपेक्षा मोठे असेल तर समजून घ्या की आपण अतिशयभाग्यवान पतिच्या श्रेणीत येत आहात. परंतू अनामिका जर मध्यम बोटापेक्षा लहान असेल तर अशा परिस्थितीत नवरा-बायकोंमध्ये प्रेमाचा आभाव असतो आणि नात्यात सदा तणाव निर्माण होतो.

असा भांग किंवा केसांची ठेवण असते दुर्भाग्याचं लक्षण –
आजकाल फॅशनच्या बाबतीत महिला सरळ ऐवजी तिरकस भांग घेऊन त्यात सिंदूर लावतात. जे धार्मिकदृष्ट्या योग्य नाही. सरळ भांग केल्याने पतीचं आयुष्य दीर्घकाळ टिकतं.

तसेच, नात्यात प्रेम आणि आदर असतो. यामुळे वैवाहिक जीवनावरही परिणाम होतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये घटस्फोट घेण्यापर्यंत बाब पोहचते.

जर चाल वाईट असेल तर आयुष्यही वाईट असते –
पत्नी असो की कोणतीही मुलगी, तिच्या चाली वर पतिच भाग्य अवलंबून असते. अनेकदा आपण पाहिले असेलच की ज्या मुली पाय उचलून चालतात त्यांना तसं चालण्यासाठी मनाई केली जाते. कारण याद्वारे, मुली स्वत: चे तर वाईट करतातच परंतू त्यांच्याशी सं-बंधित लोकांचे जीवनही त्यामुळे न-ष्ट करत असतात.

म्हणूनच, प्रत्येक स्त्रीने तिच्या चालण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पतीचे भाग्य पत्नीच्या चालीवर अवलंबून असते, ज्या स्त्रीची चाल सामान्य असते ती स्त्री कुटुंबात आनंदमय वातावरण निर्माण करते.

अशा स्त्रीचा पती असतो गुलाम –

कोणत्याही महिलेचा सुंदर आणि कोमल चेहरा सर्वांना आकर्षित करत असतो. समुद्रशास्त्रामध्ये असे म्हणतात की, स्त्रीचा चेहरा गुळगुळीत असावा आणि चेहर्‍यावर केस नसावेत.

ज्या स्त्रीच्या चेहर्‍यावर केस असतात ती स्त्री क्रोधित स्वभावाची असते. तसेच घरात त्यांचचं वर्चस्व असतं, पतीला देखील त्यांचेच ऐकावे लागते. म्हणूनच असे पुरुष जोरु का गुलाम असतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment