अशाप्रकारे घेतात संत बाळूमामा आपल्या भक्तांची परीक्षा : ऐका भक्तांचा अनुभव.!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो बाळूमामा आपल्या भक्तांची व सेवकांची परीक्षा नक्की पाहतात. आपण या परीक्षे उत्तीर्ण होण्याचा नक्की प्रयत्न करा. एकदा भुदगुर गावी बाळूमामांचा मुक्काम होता.

या भुदगुर गावी मुक्काम असताना बाळुमामाची बकरी कोणत्यातरी विचित्र आजाराने मरण पाऊ लागली. यावेळी त्यांनी नीरप्पाला एक औषध आणण्यास जवळच्या गावात पाठवले.

नीरप्पा स्वामी सर लिंगपुर गावाला निघाला. या लींगापुर गावात यल्लाप्पा नावाचा धनगर होता. त्या यल्लाप्पा धनगराला या आजारावर औषध माहित होतं.

यल्लाप्पा धनगराकडे जेव्हा निरप्पा व स्वामी गेले. तेव्हा यल्लाप्पा ने सांगितले की डाव्या बाजूला झुकलेले सात कडूलिंबाची साल आपल्याला शोधून आणावी लागेल.

यावेळी रात्र झाली होती आणि या रात्रीतच हे तिघे जण काठी, कुराड, कंदील, हातामध्ये खुरपे घेऊन रानामध्ये हे झाड शोधण्यासाठी निघाले. हे तिघे जण जात असताना वाटेमध्ये विचित्र गोष्टी घडू लागल्या.

सर्वात प्रथम त्यांना मोठ्या देवळा सारखं काहीतरी दिसू लागलं. आकाशामध्ये अत्यंत तेजस्वी प्रकाश दिसला. आणि एकदमच हा प्रकाश आणि देऊळ दिसायचे बंद झाले.

एवढ्यात त्या जंगलात त्यांना औषधाचे झाड दिसले. मग त्यांनी त्या झाडाची रीतीनुसार पूजा केली. आणि या झाडाची साल आणि गाभा काढू लागली. मात्र त्यांच्या हातातील कुराड अनपेक्षितपणे निसटून खाली पडली.

त्यामुळे स्वामी भयभीत झाला आणि त्याने निरप्पाला हाक दिली. आणि त्यावेळी निरप्पाने आणलेला बाळू मामाचा भंडारा त्या झाडावर टाकला. आणि मग नंतर त्या झाडाची पाने खाली न पडू देता वरच्यावर गोळा केली.

अशा प्रकारे या झाडाची सामग्री गोळा करून येताना त्यांना वाटेत एक कुत्रा भेटला तो अत्यंत भयंकर व उग्र होता. त्या कुत्र्याचे आपने ऐकून हे तिघे जण घाबरले. व त्या वेळी हे तिघे दिसेल त्या दिशेला धावू लागली.

अशावेळी आकाशातून भयंकर प्रकारचे आवाज येऊ लागले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की स्वामी बेशुद्ध पडला. ज्यावेळी स्वामी शुद्धीत आला त्यावेळी त्याने पाहिलं की त्याच्या जवळ कोणीच नव्हतं.

तो एकटाच होता मग त्याने एकट्याने आपल्या गावाकडे चालू लागला. आणि योगायोगाने ओढ्याच्या काठी निरप्पा व यल्लप्पा स्वामीला गाठ पडले. मग तिथून हे तिघे बाळूमामाकडे जाऊ लागले.

तिथे पोचल्यावर बाळूमामा वाटेत घडलेला प्रकार क्रमशः त्या तिघांना सांगू लागले. पण मी मुद्दाम तुमची परीक्षा बघितली तुम्ही भिऊ नका. जो आज्ञा देतो त्याच्यावर सेवकांची जबाबदारी असते. माझ्या आज्ञेप्रमाणे वागणाऱ्यांनी अजिबात घेऊ नये.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment