Astro Post July 2023 50 वर्षानंतर जुळून आलाय योगायोग.. या 4 राशींना मिळणार दोन बलशाली ग्रहांचं पाठबळ..

Astro Post July 2023 50 वर्षानंतर जुळून आलाय योगायोग.. या 4 राशींना मिळणार दोन बलशाली ग्रहांचं पाठबळ..

राशीचक्रात रोजच्या रोज नवीन घडामोडी घडत असतात. त्याचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम दिसून येतो असं ज्योतिष्यांचं म्हणणं आहे. आता अशीच काहीसी शुभ योगाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चार राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.

हे सुद्धा पहा : मंगळवार मध्यरात्रीपासून संकट मोचक हनुमानजींच्या आशीर्वादाने 121 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कलियुगात करोडपती बनणार या 5 राशींचे लोक.!!

(Astro Post July 2023) ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बलस्थानावरून योगांची स्थिती ठरवली जाते. दोन ग्रहांची राशीचक्रातील स्थिती बरंच काही घडवून जाते. सध्या देवगुरु बृहस्पती मेष राशीत आहे. तर मंगळ ग्रह सिंह राशीत 18 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या दोन ग्रहांच्या स्थितीमुळे नवपंचम योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा सर्वात शुभ योग असल्याचं मानलं जातं. जवळपास 50 वर्षांनी गुरु आणि मंगळाची अशी स्थिती आहे. गुरु ग्रह सध्या युवा अवस्थेत आहे. त्यामुळे असा राजयोग बऱ्याच कालावधीनंतर जुळून आला आहे. (Astro Post July 2023) या योगामुळे चार राशींच्या जातकांना शुभ फळं उपभोगता येणार आहेत.

चार राशीच्या जातकांना मिळणार शुभ फल..

मेष रास – गेल्या काही दिवसांपासून अडचणीत असलेल्या जातकांना या योगामुळे लाभ मिळणार आहे. कारण मंगळ या राशीचा स्वामी आहे. मंगळ ग्रह गोचर कुंडलीत त्रिकोणमध्ये सिंह राशीत आहे. तसेच गुरुची दृष्टी पडत आहे. त्यामुळे या राशीच्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. (Astro Post July 2023) नोकरी करणाऱ्या जातकांच्या डोक्यावरील टेन्शन हलकं होईल. नवीन नोकरीची ऑफरही मिळू शकते. अचानकपणे होणाऱ्या सकारात्मक बदलामुळे मन प्रसन्न राहील.

कर्क रास – मंगळ आणि गुरुची स्थिती या राशीच्या जातकांनाही फायदेशीर ठरणार आहे. या स्थितीमुळे करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. इच्छित नोकरी जातकांना मिलू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना यश मिळेल. काही अशक्यप्राय गोष्टी घडल्याने आनंद द्विगुणित होईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

सिंह रास – मंगळ ग्रह सध्या याच राशीत विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना मंगळ आणि गुरुची चांगली फळं मिळतील. वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. (Astro Post July 2023) पत्नीकडून गोड बातमी कानावर पडेल. तसेच नातेवाईकांकडून चांगली मदत या काळात होईल. आर्थिक भार या काळात हलका होईल.

धनु रास – प्रवासाच्या दृष्टीकोनातून नवपंचम योग लाभदायी ठरेल. प्रवासातील कामं झटपट पूर्ण होतील. त्यामुळे प्रवासाचा आनंद लुटता येईल. सकारात्मक बदलासह आर्थिक स्थितीही या काळात बदलेल. परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या जातकांना हा काळ चांगला ठरेल. या काळात एखादी चांगली स्थिती जुळून येईल. तसेच परदेशात शिकण्याचं स्वप्न पूर्ण होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!