ऐकणाऱ्याच्या थेट का’ळजाला भि’डणारा आवाज.. !! तुम्ही पुन्हा रिपिट केल्याशिवाय राहणार नाही..

नाशिक येथील ऋषिकेश रिकामे या तरुणाचा हा विडीओ सध्या सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे . ‘ही’ कविता आणि ‘या’ मुलाचा अफलातून आवाज तुम्हाला तुमच्या ‘बेस्ट फ्रेन्ड’ ची आठवण नक्कीच करुन देईल… निसर्गाच्या सान्निध्यात मनाला वेड लावणारं गायन..!!ऐकणाऱ्याच्या थेट का’ळजाला भिडणारा आवाज.. !! निखळ मैत्री ची व्याख्या करणं म्हणजे.., निव्वळ मृ’गजळामागे मागे धावण्यासारखं आहे. ...
Read more

रात्री घरावरून गुपचूप उतरवून फेका लवंग.., वास्तूदोष होतील क्षणात दूर..!!

ज्योतिषशास्त्र आणि खरोखरच खूप चमत्कारीक आहे. आणि ते आपल्या आयुष्यात खरोखरच खूप खास आहे. कारण त्याचा आपल्या जीवनावर नेहमीच मोठा प्रभाव पडतो परंतु.., आम्ही ज्योतिष शास्त्राला बर्‍याचदा हलकेपणाने घेतो, परंतु तसं व्हायला तर नको ना..?? म्हणूनच काही गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे अशा काही खास गोष्टी.. जसं की लवंगचा जुना तोडगा ज्याबद्दल कोणीही तुम्हाला कधीच ...
Read more

असं काय होतं या ग्रंथात..?? ज्यामुळे सरकारला याचं मुद्रण करावं लागलं बंद..

नि’ळावंती कोण होती..? काय आहे तिची कहाणी..? ही निव्वळ दं’तकथा आहे की हकीकत..? नि’ळावंती हा एक गू’ढ असा संस्कृत ग्रंथ आहे. नि’ळावंती या ग्रंथमागची कथा खूपच रंजक आहे. काही लोकांच्या मते ही एक दं’तकथा आहे पण काही लोक म्हणतात की ही एक सत्यकथा आहे आणि निळावंती हे पात्र पूर्वीच्या काळी खरोखरच अस्तित्वात होतं. असे म्हटले ...
Read more

अवघड कामंही होतील पू्र्ण .., फक्त करा हा उपाय..!!

आयुष्यात काही वेळा काही कामे अशा प्रकारे अडकतात की जेव्हा ती पूर्ण होत नाही किंवा ज्यामध्ये यश मिळत नाही, तेव्हा ती व्यक्ती खूप निराश होऊ लागते. सर्व प्रकारे, ती व्यक्ती अडकलेली कामे पूर्ण करत राहते. पण कधीकधी नशीब बरोबर ,साथ देत नाही आणि लाखो प्रयत्न करूनही निराशाच हातात येते. अशा उपायांना हिंदू धर्मात खूप प्रभावी ...
Read more

कुंमकुम चा करा अशा प्रकारे वापर.., वास्तूदोष होतील दूर..

भारतीय वास्तूशास्त्राच्या नियमानुसार कुंमकुमचं महत्त्व खूप खास आहे. प्रत्येक सुंदर स्त्रीच्या शोभेचा एक भाग म्हणजे कुंमकुम. प्रत्येक सवाष्ण बाया आपल्या भाळी कुमकुम भरुन मिरवतात. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की महिलेने कुंमकुम लावल्यास तिच्या पतीचे आयुष्य दीर्घ आयुष्यभर टिकते आणि त्या पतीचं आजारांपासून संरक्षण होते. रामायणातील एका कथेनुसार भगवान श्री रामांना अमर करण्यासाठी हनुमानाने आपल्या शरीरावर ...
Read more

घराच्या प्रवेश द्वारा जवळ कधीही नसाव्यात या वस्तू.. प्रगति खुंटते.. गरिबी येते..

घराच्या मुख्य दाराजवळ या गोष्टी पाहिल्यानंतर देवी-देवता घरात प्रवेश करत नाहीत. तसेच घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. ध’र्मग्रंथांनुसार तुम्हाला जर देवी-देवतांचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या पावित्र्याची विशेष काळजी घ्यायला हवी कारण सकारात्मक उर्जा आणि देवाची कृपा द्वारातूनच घरात प्रवेश करते. न’शिबाला अ’डथळा ठरणाऱ्या अशा गोष्टी घराच्या मुख्य द्वाराजवळ ठेवण्याचं टाळायला हवं. या ...
Read more

या ठिकाणी ठेवा एक तांब्याभर पाणी.. लवकरच बदलेल तुमचं नशिब..!!

ज्योतिषशा’स्त्रात अशा बर्‍याच गोष्टींची नोंद केलेली आहे ज्यामुळे सं’पत्ती मिळण्यास किंवा स’धन होण्यास मदत होते. त्यांच्या मदतीने माता लक्ष्मी नेहमीच आपल्या दाराजवळ उभी असते. या उपाययोजना करण्यासाठी आपल्याला एक पै’सा खर्च करण्याची देखील आवश्यकता नाही. परंतु कोणताही पर्याय क’ठोर प’रिश्रम केल्याशिवाय कार्य करत नसतो. कारण माता लक्ष्मीची न’जर देखील एका मे’हनती आणि प्रामाणिक अशा व्यक्तीवरच ...
Read more

अळूची पानं आहेत व्हिटॅमिन्स ने भरपूर..

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे ! पावसाळ्यात ताजी रानभाजी मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असते. त्यापैकी अनेकांची आवडती रानभाजी म्हणजे अळू. अळूचे फदफदे, ऋषीपंचमीला केली जाणारी अळूची भाजी ते अगदी कुरकुरीत अळूवड्या अशा विविध स्वरूपात अळू आहारात घेतला जातो. नैसर्गिकरित्या अळूला खाज असल्याने त्याचा आहारात समावेश करणे आजकाल अनेकांना किचकटीचे वाटते. परंतू त्यामधील हे आरोग्यदायी ...
Read more

मुक्तिसंग्राम आणि ऑपरेशन विजय काय आहे..?? गोष्ट गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याची..!!

गोव्याचे नाव ऐकलं की, आम्हाला सर्वांनाच आनंद होतो. जेव्हा गोव्याला भेट देण्याचा विचार मनात येतो तेव्हा आपोआपच मसाल्यांचा सुगंध, समुद्राच्या किनाऱ्यावरील वारा, वाहणारे गंध आणि अरबी समुद्रातील मनमोहक सूर्याचे दर्शन सहजच डोळ्यासमोर तरळून जाते. पण या गोव्याच्या भूमीतून कितीतरी क्रांतिकाऱ्यांना.., जनतेला.. आयुष्यातून कायमचं मुक्त व्हावं लागलं, तेव्हा हा गोवा मुक्त झालायं याबद्दल आम्हाला माहिती असायला ...
Read more

अं’त्यविधीला तिरडी जाळणं अ’शुभ का मानलं जातं..???

हवन, पूजन आणि द’ फनविधीसारख्या अ’शुभ कामांसाठी आम्ही बर्‍याचदा लाकूड जाळण्यासाठी वापरतो. पण कधीतरी तुम्ही कधी बांबूच्या लाकडाला जाळताना पाहिले आहे का? भारतीय संस्कृती, परंपरा आणि धा ‘ र्मिक महत्त्वानुसार ‘बांबूची लाकडे जाळणे आपल्या शास्त्रात निषिद्ध मानले जाते. चला त्याच्याशी सं’ बंधित मान्यता आणि परंपरा जाणून घेऊया… बांबू तिरडी साठी का वापरला जातो – हिं’ ...
Read more