बाळू मामांना पाहून काही मुलींनी चाळे सुरु केले. त्यांनतर जे घडले ते पाहून अंगावर काटा येईल.!!


बाळूमामांच्या नावाने चांगभलं.!!
स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव आणि घुटवणे या गावांच्या परिसरात बाळूमामा बकरी राखत होते. काही कारणास्तव त्या दिवशी ते एकटेच होते. त्याच रानात गुरे राखण्यास काही तरुण मुली आलेल्या होत्या आणि मामांच्या पावन मनाची त्यांना कल्पना न्हवती.

मामा जवान होते, मामांची भरधार शरीरयष्टी, देखणा चेहरा आणि तेजस्वी दृष्टी यामुळे काही मुली देहभान विसरल्या आणि त्यांच्यात कामविकार निर्माण झाला. त्यांनी कामाचे चाळे सुरु केले परंतु बाळू मामा अंतरद्यानी होते. त्यांनी या मुलींना धडा शिकवण्याचा बेत केला. त्या सगळ्यांच्या अंगात मामांनी भुतांचा संचार करविला.

असे झाल्याबरोबर लगेचच त्या मुली एकमेकींच्या झिंज्या म्हणजेच केस ओढू लागल्या. बेफाम पण नाचू लागल्या. एकमेकींशी अक्षरशः कुस्ती खेळू लागल्या. त्यांची ही फजिती पाहून मामा हसत होते. त्या सर्व मुलींभोवती मामांनी रेषा आखून रिंगण तयार केले.

त्यांनतर त्या रिंगणातून एकेका मुलीला बाहेर काढून छडी ने मारून त्यांच्यातील भुतांचा संचार त्यांनी घालवला. शुद्धीवर येताच सर्व मुली आपापल्या घरी पळाल्या. या घटनेमुळे मामांच्या विशुद्ध आचरणाची सर्वत्र ख्याती पसरली. आणि त्यांनतर भुते काढणारे बाळू मामा असे लोक त्यांना ओळखू लागले.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!