भगवंताचे दिवस-रात्र स्मरण केल्याने भगवंताच्या आपण जवळ कसे जातो.??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये गोष्ट जाणून घेणार आहोत की, काय केल्यामुळे आपण भगवंताच्या जवळ जातो. तुम्ही अनेक योगी किंवा ऋषी मुनींची नावे ऐकला असाल. जी भगवंताला प्रिय होते. पण भगवद्गीतेत श्रीकृष्णाने ते म्हणतात की, खऱ्या अर्थाने योगी तो आहे ज्याने पूर्णपणे माझी शरणागती स्वीकारली आहे.

ते असे पण म्हणतात की, संन्यास व योगी यांमध्ये काहीच फरक नाही. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीचा त्याग करत नाही तोपर्यंत तो संन्यासी होऊ शकत नाही. जोपर्यंत एखादा मनुष्य जीवनातील गोष्टीचा त्याग करत नाही.

त्याच बरोबर श’रीरसुखाची आशा करत नाही तोपर्यंत त्याला परमात्मा प्राप्ति होत नाही. भगवद्गीतेत तीन प्रकारचे प्रारंभिक योग सांगितले आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग आणि मुक्ती योग असे तीन प्रकारचे योग भगवद्गीतेमध्ये सांगितले आहेत.

श्रीकृष्ण असे म्हणतात की, मनुष्य एखादी विशेष पायरी चढुन पुढे जातो माजी उपासना भक्ती करतो तेव्हा त्याला कर्मयोग ज्ञानयोग असे म्हणतात. प्रत्येक बाबतीत भगवंताची सेवाही समान असते. फक्त त्याचा कर्म हा वेगळा वेगळा असतो.

भगवद्गीतेत श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, इच्छा आणि विषय भुगा पासून मुक्ती करून घेतल्याशिवाय कोणीही संन्यासी होऊ शकत नाही. काही मनुष्य जीवनातील सुखासाठी भगवंताची सेवा करतात.

त्याचबरोबर योगी माणूस आपला योगी साधने साठी भावना भगवंताची सेवा करत असतात. परंतु हे काही खरे योगी नव्हे प्रत्येक वस्तू ही भगवंताच्या सेवेमध्ये आणली गेली पाहिजे.

जेव्हा आपण एखादी गोष्ट भगवंताला करायचे म्हणून ती कृती करतो आणि त्या प्रमाणेच आपण वागू लागतो आणि ही गोष्ट आपण आपल्या मनात कोणतीही शंका न बाळगता करत असते. त्यावेळी ती खरी किंवा तो खरा असा सन्यास बनतो. ज्या योग धारणेच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवला आहे. त्याने कर्मयोग हा केलाच पाहिजे.

भगवंताचा आशीर्वाद मिळवायचं असेल किंवा भगवंताचा जवळचा बघतो. बनवायचा असेल तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला भगवंताचे नामस्मरण करायला हवे. भगवंताची सेवा करण्याबरोबरच काम करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.

कारण कर्मयोग केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. परमेश्वराची प्राप्ती होत नाही. त्यामुळे आपल्याकडे कर्मयोग, ज्ञानयोग हे दोन्ही योग्य असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment