Friday, December 8, 2023
Homeअध्यात्मभगवंताच्या या एका मंत्राची व्याप्ती आहे अगाध, अखंड नामस्मरणाने सं'कटं होतील क्षणात...

भगवंताच्या या एका मंत्राची व्याप्ती आहे अगाध, अखंड नामस्मरणाने सं’कटं होतील क्षणात दूर..!!

भगवान श्रीकृष्णांशी सं’बंधित तसे अनेक मंत्र आहेत, परंतु काही खास मंत्राची स्वतःची व्याप्ती आणि महत्त्वं आहे. तसेच आपण श्रीकृष्णांच्या कोणत्याही मंत्रांचा जप करण्यापूर्वी ‘ओम श्री कृष्णं शरणम्.’ या मंत्राचा जप हा करायलाच हवा.

सर्वात आधी आफण मंत्र शु’द्धीकडे विशेष लक्ष द्यायला हवे .आंघोळ झाल्यावर कुशच्या आसनावर बसून सकाळी व संध्याकाळच्या पूजेच्या वेळी या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा मंत्र जीवनात कोणत्याही प्रकारचे सं’कट येऊ देत नाही.

आपल्या आयुष्यात काही सं’कट येतात. त्यापासून सु’टका मिळवण्यासाठी भगवंतांचे आपण नामस्मरण करतो. काही उपाय करतो. कधी कधी या छोट्याशा उपायांनी आपल्या अ’डचणी दूर देखील होतात.

परंतु कधीतरी असे होते, की काहीही केले, कितीही उपाय केले तरीही आपल्या मार्गातील सं’कटांची मालिका काही संपत नाही. व काय करावे हे आपल्याला सुचत देखील नाही , त्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला कधी कधी सापडत नसतो.

याच बाबत आज आम्ही आपणास एक उपाय सांगणार आहोत. तो म्हणजे या एका मंत्राचा जप करणे. आपण सारखा या नामाचा जप करीत राहिलो तर या मंत्राच्या प्रभावामुळे जीवनातील मोठ्यात मोठे सं’कट, अ’डचणी, रो’ग, दो’ष सर्व दूर होतील आणि कुठल्याकुठे पळून जातील.

हा मंत्र म्हणजेच श्रीमद्भागवतमधील एक श्लो’क आहे. श्रीमद्भागवतात असा स्पष्ट उ’ल्लेख आहे की ज्या कुणी व्यक्ती या मंत्राचा मनोभावे व श्रद्धापूर्वक जप करतील त्यांच्या जीवनातील सर्व क’ष्ट व बा’धांचे नि’वारण स्वतः भगवंत करतील.

हा मंत्र अगदी सोपा आहे. असा नियम किंवा विधी नाही की ज्यासाठी यथासांग कोणतीही पूजा करावी लागते. हा मंत्र तुम्ही एकाच ठिकाणी बसून, किंवा काही पूजापाठ करून मग त्या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप आपण आपले रोजचे काम करता करता, ही करु शकतात. तसेच आपल्या मनातल्या मनातही करू शकता.

त्या मंत्राच्या जप साठी वेळेची व विशेष अशा पूजनाची आवश्यकता बिलकुल नाही. फक्त तुमच्या मनात त्यावेळी भगवंताचे विचार असावे. तसेच मनोभावे आणि श्रद्धापूर्वक आपल्याला या मंत्राचं नामस्मरण तथा जप करायचा आहे.

‘ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।।
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।’

या मंत्रा बद्दल स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की या मंत्राच्या  नामस्मरणाने तसेच जपाने साक्षात भगवंत आशिर्वाद देऊन आपले सर्व क्ले’ष दूर करतात.

तुम्हाला शक्य असल्यास हा मंत्र जप आपण ब्राम्ही मुहूर्तावर पहाटे लवकर उठून, स्नान करून, तथा साफ आणि स्व’च्छ कपडे परिधान करून, एका कुश च्या आसनावर बसून करायचा आहे. या मंत्राचे उ’च्चारण करतांना 108 वेळा मंत्राचा जप केला तर नक्कीच जास्त फ’लदायी असेल. यामुळे तुमचे मन दिवसभर प्रसन्न आणि आनंदाने भरून राहील.

मित्रांनो या मंत्र जपाच्या स’हाय्याने आपण आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बा’धांचे अगदी सहज नि’वारण करू शकतो. फक्त आपली श्रद्धा व विश्वास हवा.

टिप – या लेखातील सर्व माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोषातून तसेच इतरही विविध धार्मिक स्रो’तांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. कृ’पया याचा कोणीही अं’धश्र’द्धेची सं’बंध जोडू नये ही विनंती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स