भारतातील कोणत्या शहरांतील मुली आहेत सर्वात हॉ ट आणि सुंदर..?? ही आहेत त्या 6 शहरांची नावं..!!

भारतातील मुलांनो, आता तुम्ही परदेशी मुलींचा पाठलाग करायचं थांबवा, कारण भारतातील या शहरांमधील मुली जगातील हॉ-ट मुलींमध्ये 8 व्या क्रमांकावर आहेत..

मित्रांनो, जेव्हा कोहिनूर आपल्याच देशात पडून आहे तर मग परदेशातल्या सोन्याचे काय मोल..?

एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की आशिया खंडातील मुली सौंदर्य आणि हॉ-ट नेसमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

चला तर जाणून घेऊया कोणत्या शहरातील मुली आहेत सर्वात सुंदर..

दिल्ली -‌ दिल्लीला दिलवाल्या लोकांचे शहर म्हटलं गेलं आहे. याचे कारण इथल्या सुंदर आणि हॉ-ट मुली आहेत. आपल्या संपूर्ण देशातील सर्वात सुंदर मुली या दिल्लीच्या आहेत. तर मित्रांनो, आता जर आपण डेन्मार्कला जाण्याचा विचार करत असाल तर तो रद्द करा, तिकीट बुक करा आणि जा दिल्लीला.

बॅंगलौर – आयटी क्षेत्र, तसेच उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले बॅंगलौर सुंदर आणि हॉ-ट मुलींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसे, दक्षिणेकडील मुलींचे चेहरे हे खूप सुंदर आहेत. कॉस्मो सिटी असल्याने देशातील प्रत्येक शहरातील मुली येथे येतात. म्हणूनच इथले सौंदर्य सर्वात जास्त किलर आहे.

मुंबई – मुंबई ला मायानगरी या नावाने पण ओळखले जाते. मुंबई हे बॉलिवूडचे एक केंद्र आहे. येथे बऱ्याच मुली आपल्या सौंदर्य आणि कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यास येत असतात. हे शहर सुंदरांनी परिपूर्ण असे आहे. येथे आपल्याला अनेक प्रकारच्या मुली आढळतील. आणि तुम्हाला इथल्या सौंदर्याची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही.

चंदीगड – पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगड हे शहर जणू पंजाबी मुलींचा बालेकिल्लाच आहे. पंजाबी मुली आपल्या तिखट वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. दिसण्यात मलई सारख्या असणाऱ्या या बाहुल्या आपल्या हृदयाचा ठोका चुकविण्यात माहीर असतात.

कोलकाता – इतिहास साक्षी आहे, की बंगाली मुलींच्या जादूने मोठ्या मोठ्या रसिकांना ढेर केलेले आहे. त्यांचे मादक आणि तेज नजर केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. कोलकाताच्या मुली जराशा जाड असतील पण त्यांचे सौंदर्य कौतुकास्पद आहे.

लखनऊ – नवाबांच्या मुली भले कुणापेक्षा कमी असू शकतात का?? शिष्टाचार व संस्कारी लखनऊ शहराचं नुतनीकरण, सौंदर्यीकरण बर्‍याच वर्षांपासून चालू आहे पण शहराच्या सौंदर्यासह इथल्या मुलींचे सौंदर्यही मनाला भुरळ पाडणारे आहे. येथील मुली अनारकली या पारंपरिक पेहरावामध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात.

मित्रांनो, तसे तल भारतातील प्रत्येक शहरातील मुली सुंदर आहेत. आता आपल्यावर अवलंबून आहे की आपणास कोणते शहर जास्त आवडते. आणि यात काहीच शंका नाही की आपली निवड सर्वात सुंदरच असेल.

आता आपल्या देशातच अनेक सुंदर मुली आहेत, मग तुम्हाला परदेशी नववधू आणण्याची गरज काय आहे? थोडा वेळ काढा आणि निवांत देशभर फिरा.

Leave a Comment