बुधवारच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ तीन कामे.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आठवड्यातील सर्व दिवस आपण देवाच्या नावाने अर्पण केली आहेत. यात बुधवार हा दिवस भगवान गणेश जी समर्पित आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली पाहिजे आणि नियमांचे पालन केले पाहिजे. ज्योतिषशास्त्रात, कोणते कामे बुधवारी करू नये याची माहिती दिली आहे. जर आपण चुकून या दिवशी वर्ज्य केलेली कामे केली तर आपल्याला पैशाच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. आर्थिक फटका बसू नये यासाठी काही नियम सांगण्यात आली आहेत. हे नियम कोणती आहेत, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

मित्रानो तसं तर आपल्या धर्मशास्त्रानुसार बुधवार हा प्रथमेश गणपती बाप्पांचा वार मानण्यात येतो सोबतच बुधवार हा देवी दुर्गेचा वार देखील आहे. हिंदुधर्म शास्त्रानुसार बुधवारच्या दिवशी काही कामे आपण चुकूनही करू नये. बुधवारचा स्वामी ग्रह हा बुध ग्रह आहे, बुध हा बुद्धीचा देवता आहे. हजरजबाबदारीपना, निर्णय क्षमता ह्या साठी बुध ग्रह ह्या बुधाचे प्रभुत्व आहे. आणि ह्याच बुधवारी आपण काही कामे चुकूनही करू नयेत. ती कामे कोणती हे आपण आपल्या आजच्या लेखात जाणून घेऊयात.

बुधवारी आपण उत्तर, पश्चिम दिशेस किंवा ईशान्य दिशेस यात्रा म्हणजेच प्रवास शक्यतो टाळावा विशेष करून बुधवारी ह्या दिशेला दिशाशूल असतो म्हणून ह्या दिशेला आपण प्रवास टाळावा अगदीच काही महत्वाचे काम असेल तर आपण अश्या वेळी थोडेसे तीळ किंवा धने खाऊन आपण ह्या दिशेला प्रवास करावा. ज्यांच्या कुंडलीत बुध अशुभ स्थानी आहे किंवा अशुभ फळे देत आहे अश्या वेळी अश्या लोकांनी शकयतो बुधवारी हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे.

बुधवारच्या दिवशी शक्यतो देवाणघेवाण पैस्यांचे मोठे व्यवहार शक्यतो करू नयेत, जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह अशुभ फळे देत असेल तर. जर आपल्या घरातील एखाद्या कन्येला वारंवार आरोग्य बिघडत असेल वारंवार ती आजारी पडत असेल तर अश्या वेळी तिच्या आईने बुधवारच्या दिवशी केस धुवू नयेत. ह्या दिवशी केस धुणे टाळावे. बुधवारी किंवा शुक्रवारी पुष्य नक्षत्र आले तर अश्या वेळी कोणतेही शुभ कार्य करू नये.

अश्या वेळी आपण कोणतेही शुभ कार्य करू नये, बुधवारच्या दिवशी आपण घरातील कोणत्याही स्त्रीचा मग बहीण असेल, आत्या, मावशी, आई इत्यादी कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका उलट आपण एखाद्या कन्येला काहीतरी भेट वस्तू आपण देऊ शकता. त्यामुळे बुध ग्रह आपल्यावर प्रसन्न होतो व आपल्याला चांगली फळे देऊ लागतो.

बुधवारच्या दिवशी दूध असे दूध कि जे जास्त वेळ उकळवले जाते दुधाचे काही असे पदार्थ जे दुधाला जाळून बनवले जातात जसे के खावा खीर अश्या वस्तूंचे सेवन आपण करू नका. बुधवारी आपण पान खाऊ नये, असे म्हणतात कि ह्या दिवशी पान खाल्याने आपल्याला आर्थिक संकटास सामोरे जावे लागते. बुधवारच्या दिवशी नवीन टूथब्रश असेल, नवीन कपडे किंवा नवीन चपला बूट असतील ते आपण चुकूनही खरेदी करू नयेत.

बुधवारच्या दिवशी नवीन कपडे परिधान करण्यास देखील आपल्या शास्त्रात मनाई केलेली आहे. ह्या दिवशी पुरुषांनी आपल्या सासरी जाणे टाळावे, तसेच आपल्या घरातील विवाहित महिलेला म्हणेजच आत्या असेल किंवा घरातील मुलगी असेल जी सासरी असेल तिला ह्या दिवशी आपण येण्याचे निमंत्रण देऊ नये. ह्या दिवशी आपल्याला एखादा किन्नर दिसला तर त्याचा अपमान न करता त्याला तुमच्या इच्छेने काही ना काही तरी दान म्हणून दक्षिणा द्यावी. ह्यामुळे बुध ग्रह शुभ फळे आपल्याला देऊ लागतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!