तुने किसी मराठे को हराया है क्या.? ही म्हण आजही अफगाणिस्तानात सर्रास म्हटली जाते.. जाणून घ्या या मागचा इतिहास..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… ‘तू कोणत्या मराठ्याला हरवलं आहे?’, ‘तू तर असं बोलतोयस की, जसं काय तू मराठ्यांचा पराभव केलाय.’ ही वाक्ये अफगाणिस्तानात आजही अगदी सहज बोलली जातात. यावरून असं लक्षात येतं की, अफगाणिस्तानात आजही मराठ्यांच्या पराक्रमाची चर्चा होते. पण ही चर्चा का होते? असं नेमकं काय घडलं होतं.? अफगाणिस्तानात मराठ्यांची […]