आता करा केवळ 7 रुपयांत 100 किलोमीटर चा प्रवास…

आता करा 7 रुपयात 100 KM प्रवास.., हो.. आता हे शक्य झालं आहे.. Autem 1.0 ही बाइक इलेक्ट्रीक बाइक इतर बाइक च्या तुलनेत अधिक किफायतशीर आहे. ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन, लायसन्सची सुद्धा गरज लागत नाही. वाढतं प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चाललाय. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती […]