6 जानेवारी पौष पौर्णिमा रात्री 12 वाजता गुपचूप इथे लावा 1 दिवा… माता लक्ष्मी करेल धन वर्षाव…!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे…! पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा पौष पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि जप याला खूप महत्त्व आहे. यावर्षी पौष पौर्णिमा शुक्रवार, ६ जानेवारी २०२३ रोजी आहे. पौष पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी विधिपूर्वक पूजा केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असे […]