देवी लक्ष्मींना करायचं आहे प्रसन्न तर, घरात या ठिकाणी ठेवा हत्तींची मूर्ती..!!

हिं’दू पु’राण क’थांमध्ये हत्तींच्या मूर्तींना महत्त्वपूर्ण असे स्थान आहे आणि त्या घरात सजावटीदरम्यान वापरल्या जातात. त्या सामर्थ्य, ऐक्य आणि धैर्याचे प्रतिनिधित्व करतात. हत्तीच्या आकाराचे देखील वा’स्तुशा’स्त्रानुसार स्वतःचे एक वेगळं महत्त्वं आहे. आपल्याकडे लोक सहसा घरात सकारात्मकता आणण्यासाठी हत्तीच्या मूर्तींचा आणि चित्रांचा घराच्या सजावटीत समावेश करतात. पु’रातन वेदशा’स्त्रांच्या नुसार आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, आपल्या ...
Read more

ध’न धान्याची बरकत घरात टिकून राहण्यासाठी, घरातील गृहिणींनी या ठिकाणी ठेवा पोटलीमध्ये ही एक वस्तू..!!!

वा’स्तूनियमांनुसार स्वयंपाकघर हा घराचा सर्वात महत्वाचा भाग असतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयाकडे जाणारा मार्ग इथून जातो. जर कुणाच्या मनात स्थान‌ मिळवायचं असेल तर त्याने समोरच्या व्यक्तीची आवडती डिश बनवून खायला द्यावी. आणि तसही कुणीतरी म्हंटल आहे, एखाद्याच्या मनापर्यंत पोहचण्याचा रस्ता त्याच्या पो’टातून जातो. हिं’दू शा’स्त्रानुसार स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. त्यांच्या कृपेनेच घरातील धान्य भांडार ...
Read more

क’ष्टाने मिळवलेला पै’सा घरात ठेवतांना लक्षात ठेवा या गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील विपरीत प’रिणाम..!!

मित्रांनो, आमची सवय आहे की आपण घरात कुठेही पै’से ठेवतो. परंतु कुठेही पै’से ठेवल्यास घरातील तिजोरी रिकामी होऊ शकते, त्यामुळे आपल्या उ’त्पन्नावर प’रिणाम होऊ शकतो, म्हणून आज आम्ही आपल्याला सांगू की घरात पै’से कोठे आणि कसे ठेवावेत जेणेकरून बरकत कायम राहील. मित्रांनो, बर्‍याच वेळा आम्ही सुट्टे पै’से फ्रिजवर किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवून देतो. बर्‍याच वेळा ...
Read more

घरातील मुंग्या देतात ध’न, पै’सा, येण्या जाण्याचे सं’केत..!!

जर आपल्या घरातही मुंग्या असतील तर ते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि वा’ईट घ’टनांवर लक्ष कें’द्रित करत असते. आपण मुंग्याना खुपचं लाइटली घेत असतो. परंतु त्या आपल्याला भ’विष्यातील घ’टनांबद्दल आपल्याला काही संकेत देत असतात. या व्यतिरिक्त जर मुंग्या वर जात असतील किंवा खाली जात असतील तर तुमच्या घरात येणाऱ्या मुंग्याना काही खायला मिळतं की नाही ...
Read more

पतीला ब’र्बाद करु शकतात प’त्नीच्या या 5 चुका, ज्यामुळे नवरा होऊ शकतो भि’कारी..!!

मित्रांनो, हे तुम्ही ऐकले असेलच की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात हा असतो. ही म्हण केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही. खरं तर, हिं’दू पुराणात देखील, पतीच्या यशाचं मुख्य कारण प’त्नीला मानले जाते. असे म्हणतात की लग्नानंतर पतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात प’त्नीवर अवलंबून असते. लग्नानंतर काही लोकांचे न’शीब पूर्णपणे बदलते आणि ते यशाच्या वाटेवर चालू लागतात, ...
Read more

चुकूनही या वेळेत घरात झाडू नये, वेळेत बदला तुमची ही सवय अन्यथा होईल लक्ष्मीचा को’प..!!

घराच्या स्वच्छतेला हिं’दू ध’र्मात विशेष महत्त्वं आहे. आपल्या संस्कृतीत झाडूला संपत्तीची देवता देवी लक्ष्मीचे स्वरुप मानलं जातं. घर स्वच्छ करण्या बरोबरच त्याचा आपल्या आयुष्यावरही खोलवर प’रिणाम होत असतो. वास्तु शा’स्त्रानुसार घरात झाडू ठेवताना किंवा वापरताना काही विशेष गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. वास्तविक याचा आपल्या आयुष्यावर शुभ आणि अ’शुभ प्रभाव पडत असतो. चला तर जाणून घेऊया ...
Read more

सा’वधान मनी प्लांट लावतांना करु नका या चूका, अन्यथा व्हाल कं’गाल.

विचार न करता मनी प्लांटचं रोपटं लावू नका, त्याच्याने मोठे नुकसान होऊ शकते. मनिप्लांट केवळ पैसेच देत नाही, तर मनी प्लांटमुळे आ’र्थिक नु’कसानही होऊ शकते. असे मानले जाते की घरात सुख आणि समृद्धी असलेल्या पै’शांच्या उपस्थितीने पै’शाची आवक वाढते. म्हणूनच बहुतेक लोक त्यांच्या घरात हे रोप लावतात. परंतु कुणी वास्तुशा’स्त्रानुसार जर ही वनस्पती घरात योग्य ...
Read more

तुमच्या स्वयंपाक घरातील या 5 वस्तु कधीही संपू देऊ नका. अन्यथा भोगावे लागतील प’रिणाम..!!

घरातील स्वयंपाकघराला वास्तुशा’स्त्रात खूप महत्वं दिलेलं आहे. स्वयंपाकघर कधीही घराच्या दक्षिण-पूर्व दिशेलाच बांधलेले पाहिजे, हे आपण ऐकून असालच पण याच वास्तुशा’स्त्रात हे देखील नमूद केले आहे की स्वयंपाक घरातल्या काही वस्तु किंवा शिधा कधीही पू्र्णत: संपायला नकोत. या वस्तु संपल्यावर आपल्याला काही वास्तू सं’बंधित दो’षांचा सामना करावा लागू शकतो. आज आपण याच विषयावर विश्लेषण करणार ...
Read more

नळातूंन पाण्याचं ठिबकणं देतं अ’शुभ संकेत..!! घरात येऊ शकते गरिबी.

वास्तुशा’स्त्रात पैशाच्या आणि वै:वाहिक आयुष्याशी सं-बंधित अनेक अ’डचणी सोडवण्या साठीचे बरेच मार्ग दिलेले आहेत. त्याच वास्तु नियमानुसार घरातील पाण्याच्या नळाबद्दल असलेले हे काही नियम- वास्तुच्या म्हणण्यानुसार जर घराच्या कुठल्याही भागांमध्ये नळ ठिबकत असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करुन घ्यायला हवा. कारण असे आहे की घरात ठिबकणारा नळ असणं हे वास्तु शा’स्त्रात अ’शुभ मानले जाते. ...
Read more

घरामध्ये तळघर असणं शुभ की अशुभ..??

तळघराबद्दल ( बेसमेंट ) अनेक लोकांची द्विधा मनस्थिती असते. घरात बेसमेंट बनवणं किंवा बांधणं शुभ आहे की नाही, घरात बेसमेंट बनवायला हवे की नाही..?? तुम्हाला जर याबाबत जाणून घ्यायचं असेल तर तळघराबद्दल आम्ही सांगणार आहोत काही खास वास्तू टिप्स.. सहसा लोक घरात तळघर बांधतात. कधीकधी याचा उपयोग स्टोअर रूम किंवा गॅरेज म्हणून वापरण्यासाठी. तसेच असा ...
Read more