एखादा राजमहल सुद्धा फिका पडेल स्वप्नील जोशीच्या घरापुढे… बघा घराचे आतील फोटोज…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रानो लहान वयात छोट्या पडद्यावर मोठे नाव कमावणारा एक उत्कृष्ट अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. त्याच्या करिअरची सुरुवात 1986 मध्ये रामानंद सागर यांच्या ‘लव-कुश’ या मालिकेतून झाली. या मालिकेत त्याने कुशची भूमिका साकारली होती. कुश ही व्यक्तिरेखा साकारून स्वप्नील जोशीने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. […]