घरातील या कोपऱ्यात कुणालाही नकळत अशा प्रकारे ठेवा फक्त एक लवंग.., अचानक होईल धनलाभ..!!

आपल्या स्वयपांक घरात वापरात येणाऱ्या लवंगचे आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्या उपायांमुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होणार आहेत. लवंगाला उर्जेचे वाहक असे मानले जाते म्हणूनच ऊर्जेला एका ठिकाणी वरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लवंग आपल्याला मदत करते. तंत्र शास्त्रामध्ये अनेक विधी साठी, अनेक उपायांसाठी या लवंग चा उपयोग केला जातो. चला […]