मोठा बुधवार चुकूनही खावू नका ही 1 वस्तू, अन्यथा येईल दारिद्र्य..!!!

. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. आपल्या हिंदू धर्मात बुधवार हा श्री गणेश यांचे दिवस मानला आहे, या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्याने आणि त्यांना दुर्वा लाल फुले तसेच मोदकांचा नैवेद्य दाखवल्याने श्री गणेशांची असीम कृपा आपल्यावर होते. जी व्यक्ती मनोभावे भगवान श्री गणेशाचे पूजन करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व […]