Thursday, February 29, 2024
Homeलाइफस्टाइलChanakya Niti For Pretty Womens अशा पुरुषांच्या आयुष्यात येते सुंदर महिला.. तुम्ही...

Chanakya Niti For Pretty Womens अशा पुरुषांच्या आयुष्यात येते सुंदर महिला.. तुम्ही सुद्धा या या यादीमध्ये आहात पहा..

Chanakya Niti For Pretty Womens अशा पुरुषांच्या आयुष्यात येते सुंदर महिला.. तुम्ही सुद्धा या या यादीमध्ये आहात पहा..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… (Chanakya Niti For Pretty Womens) सुंदर महिला कोणत्या पुरुषांच्या नशीबात असते हे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे. आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड दिसायला सुंदर असावी असं अनेक पुरुषांना वाटतं. पण सुंदर महिला जोडीदार म्हणून मिळणं वाटतं तितकं सोपं नाही. सुंदर स्त्री कोणत्या पुरुषांना मिळते, हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.

हे सुद्धा पहा – Capricorn Horoscope 2024 कष्टाशिवाय सहज काहीही मिळणार नाही.. मकर रास कसं असेल 2024 वर्ष तुमच्यासाठी.?

भोज्यं भोजनशक्तिश्च रतिशक्तिर वरांगना ।
विभवो दानशक्तिश्च नाल्पस्य तपस: फलम् ।।
चाणक्यनीतीमधील हे सूत्र. याचा अर्थ चांगले पदार्थ, भोजन शक्ती, रतीशक्ती, सुंदर स्त्री, वैभव किंवा दान शक्ती कोणत्या (Chanakya Niti For Pretty Womens) अल्प तपस्येचं फळ नाही.

अधिक स्पष्ट करायचं तर काही जणांकडे खाणंपिणं भरपूर असतं पण ते पचवण्याची शक्ती नसते. तर ज्यांच्याकडे ती असते, त्यांना खायला मिळत नाही. (Chanakya Niti For Pretty Womens) म्हणजे खाणं आणि पचनशक्ती दोन्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत असते तो माणूस भाग्यशाली असतो.

हे सुद्धा पहा – Dhanishtha Nakshatra Ravi And Shshth Yoga 14 जानेवारीला चंद्रषष्ठ योगाचा शुभ योगायोग.. धनु राशीबरोबर या 5 राशींना आर्थिक लाभ होण्याचे संकेत..

तसंच सुंदर स्त्री आणि तिच्यासोबत संबंध ठेवण्याची शक्ती, सामर्थ्यही असलं पाहिजे. कित्येकांना सुंदर महिला मिळत नाही आणि मिळते त्यांच्याकडे भोगशक्ती नसते. म्हणजे सुंदर स्त्री आणि रतिशक्ती असलेले पुरुष भाग्यवान असतात. (Chanakya Niti For Pretty Womens) म्हणजे भाग्यशाली मनुष्यांनाच त्यांच्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मांनुसार या जन्मात सुख मिळतं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स