Chanakya Niti Lifestyle चाणक्य नीति या 5 लोकांच्या कामात कधीही ढवळाढवळ करु नका.. अन्यथा तुम्हाला भोगावे लागतील वाईट परिणाम..

Chanakya Niti Lifestyle चाणक्य नीति या 5 लोकांच्या कामात कधीही ढवळाढवळ करु नका.. अन्यथा तुम्हाला भोगावे लागतील वाईट परिणाम..

चाणक्य नीति – (Chanakya Niti Lifestyle) नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आचार्य चाणक्य सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर त्याने कधीही 5 लोकांच्या कामात हस्तक्षेप करु नये. असे केल्याने त्या व्यक्तीला केवळ मूर्ख म्हटले जात नाही, तर त्या व्यक्तीचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो…

हे सुद्धा पहा : Bhiu Nakos Mi Tuzya Pathishi Aahe पाच महिन्याची गरोदर असताना मी कोरोना टेस्ट केली.. एका गरोदर महीलेला आलेला स्वामींचा अद्भुत अनुभव.!!

चाणक्य नीति – आनंदी आणि सुखी जीवनाचे रहस्य हे नाही की जीवनात कधी अडचणी येऊच नयेत, तर सुखी जिवनाचे रहस्य हे देखील आहे की आपल्याकडे येणाऱ्या समस्या सोडवण्याची कलाही असली पाहिजे. (Chanakya Niti Lifestyle) सुखी जीवनाची अनेक रहस्ये चाणक्यनीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी सांगितलेली आहेत.

आचार्य चाणक्य सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला आनंदी राहायचे असेल तर त्या व्यक्तीने कधीही या 5 लोकांच्या कामात हस्तक्षेप करु नये. कोणकोणत्या लोकांनी त्यांच्या कामाच्या मध्ये येऊ नये ते जाणून घेऊयात..

विप्रयोर्विप्रवह्नेश्च दम्पत्यो: स्वामिभृत्ययो:।
अन्तरेण न गन्तव्यं हलस्य वृषभस्।।

दोन ज्ञानी लोकांमध्ये येऊ नका – आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात म्हटले आहे की जेव्हा जेव्हा दोन ज्ञानी पुरुष एकमेकांशी बोलत असतात तेव्हा कोणीही त्यांच्या जवळही जाऊ नये. (Chanakya Niti Lifestyle) असे केल्याने त्यांच्या कामात अडथळा येतो. याला मुर्खपणा म्हणतात. शहाणा माणूस हे काम कधीच करत नाही कारण त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होते.

नवरा बायको आचार्य चाणक्य आपल्या चाणक्य नीति मध्ये सांगतात की पती-पत्नी जीवनाच्या रथाची दोन चाके आहेत, चाणक्य म्हणतात की जेव्हा पती-पत्नी एकत्र काही काम करत असतात तेव्हा आपण त्यांच्या कामात हस्तक्षेप करु नये. तसेच, त्यांच्या व्यक्तिगत संभाषणात व्यत्यय आणू नये. त्यांना त्यांच्या एकांतात रमू द्यावे. (Chanakya Niti Lifestyle) अन्यथा त्यांना त्यांच्या एकटेपणात कुणी त्रास दिला तर त्याचाही त्रास होतो.

नांगर आणि बैल – नांगर आणि बैल जरी एकत्र दिसत असले तरी त्यांच्या वाटेमध्ये येऊ नये. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. असे केल्यानेही मृत्यूचा धोका असू शकतो.

हवन आणि पुरोहित – पुरोहित किंवा पुजारी अग्निकुंडाच्या जवळ बसलेले असतानाही कोणीही तिथून जाऊ नये. असे केल्याने त्यांच्या (Chanakya Niti Lifestyle) उपासनेत अडथळा निर्माण होतो आणि हवन-यज्ञात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे व्यक्ती पापाचा भागीदार बनते. असे केल्याने आपलेच नुकसान होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!