Thursday, February 29, 2024
Homeलाइफस्टाइलChanakya Niti Secret पुरुषांपेक्षाही महिलांना ते काम करण्यात येते जास्त मजा.. चाणक्यनीति...

Chanakya Niti Secret पुरुषांपेक्षाही महिलांना ते काम करण्यात येते जास्त मजा.. चाणक्यनीति सिक्रेट..

Chanakya Niti Secret पुरुषांपेक्षाही महिलांना ते काम करण्यात येते जास्त मजा.. चाणक्यनीति सिक्रेट..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्यांनी (Chanakya Niti Secret) महिलांबद्दलच्या त्या खास गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या त्या नेहमी त्यांच्या मनातच ठेवतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांच्या इच्छांचं वर्णन एका श्लोकाद्वारे केलं आहे.

हे सुद्धा पहा – Chanakyaniti प्रेमात पडण्यापू्र्वी चाणक्य निती मधील या गोष्टी लक्षात ठेवा.. तुम्ही कधीही निराश होणार नाही.!!

स्त्रीणां द्विगुण आहारो लज्जा चापि चतुर्गुणा । साहसं षड्गुणं चैव कामश्चाष्टगुणः स्मृतः ॥

वरील श्लोकानुसार स्त्रियांची भूक पुरुषांपेक्षा दुप्पट असते. आजच्या जीवनशैलीत कामामुळे महिलांचा आहार बिघडला असला तरी त्या भुकेवर नियंत्रण ठेवतात.

आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीनुसार स्त्रियांना पुरुषांपेक्षा चौपट जास्त लाज असते. (Chanakya Niti Secret) स्त्रियांमध्ये इतकी लाज वाटते की त्या काहीही बोलण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात.

चाणक्य यांनी सांगितल्यानुसार महिला सुरुवातीपासूनच धैर्यवान असतात. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सहापट अधिक धैर्य असतं. (Chanakya Niti Secret) म्हणूनच स्त्रियांना शक्तीस्वरूप देखील मानलं गेलं आहे.

हे सुद्धा पहा – What Makes A Women Crazy About A Man अशा पुरुषांना पाहून महिलांचा स्वतःच्या मनावरील ताबा सुटतो..

आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा आठ पटीने जास्त का’मवासना असते. (Chanakya Niti Secret) पण लाजाळूपणा आणि सहनशीलता जास्त असते, ज्यामुळे त्या ते उघडपण बोलत नाहीत. आपल्या संस्कारांचे भान ठेवून त्या कुटुंबाला सन्मानाने सांभाळण्याचं काम करतात.

एकंदर काय तर चाणक्यनीतीनुसार महिलांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट भूक, (Chanakya Niti Secret) चारपट लाज, सहापट धैर्य आणि आठपट कामवासना असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स