चांदीच्या या 5 वस्तू तुमचं नशिब बदलून टाकतील.. अडलेली सर्व कामं पूर्ण होतील.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. सर्वांनाच वाटते की आपल्या घरात समृद्धी आणि वैभव असावे त्यासाठी आपण खूप प्रयत्नही करतो परंतु मनासारखे यश आपल्याला मिळत नाही व आपली प्रगती होत नाही मग आपण म्हणतो की आमचे नशीबच खोटे इतके कष्ट केले तरी हाती काही लागले नाही.

परंतु आपल्याला जर प्रत्येक कार्यात यश मिळवायचे असेल घरात सुख-समृद्धी आणायची असेल तर चांदीच्या या पाच वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू किंवा पाचही वस्तू घरात ठेवा. यामुळे तुमचे भाग्य बदलेल प्रत्येक कार्यात यश मिळून सुख-समृद्धी येईल यातील पहिली वस्तू म्हणजे चांदीचा चौकोनी तुकडा चांदीचा चौकोनी तुकडा जर आपण घरात ठेवला तर आपल्याला नोकरी आणि व्यवसायात यश मिळते.

धंद्यात खूप फायदा होतो आपली प्रगती होते सर्व बाजूंनी पैशांची आवक वाढते खूप वेगाने पैसा यायला सुरुवात होते. देवी लक्ष्मीची पावले ही आपल्या घराकडे वळतात. या चांदीच्या तुकड्याला तुम्ही लाॅकरमध्ये किंवा हॉलमध्ये ही सजवून ठेवू शकतात जर लवकर लग्न जमत नसेल, विवाहात काही अडचणी येत असतील तर चांदीच्या चेनमध्ये चांदीची भरीव गोळी टाकून ती चेन कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात पहिल्या सोमवारी गळ्यात धारण करावी.

यामुळे तुमचा विवाह शीघ्र जुळून येईल तसेच तुमच्या कुंडलीत राहू असेल तर गळ्यात चांदीची चेन घालावी खूप लाभदायक असते‌. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की नोकरी-व्यवसायात जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला खूप मोठे व्हायचे असेल, तर चांदीचा हत्ती घरात जरूर ठेवावा असे केल्यामुळे धनाची देवी लक्ष्मी तर आपल्यावर प्रसन्न होते.

याशिवाय गणपती बाप्पांची ही कृपा आपल्याला मिळते हे दोघं आपल्याला प्राप्त झाले असेल तर ऐश्वर्य आणि धनसंपत्ती आपल्या मागे मागे येते पण हा हत्ती आतून पोकळ नसावा लहान असला तरी हरकत नाही‌. पण आतून भरीव असावा एक चांदीची डबी घेऊन त्याच्यात पाणी भरून ती आपल्या तिजोरीत ठेवावी. आणि काही दिवसानंतर ते पाणी वाळले की पुन्हा त्यात पाणी भरून ठेवावे यामुळे तुमच्या तिजोरीत भरभराट होईल आणि तुमची तिजोरी कधीही खाली होणार नाही.

जर तुमच्या पत्रिकेत काही राहु दोष असेल तर चांदीच्या डबीत मध भरून ती डबी अंगणात किंवा जमिनीत गाडून टाकावी. त्यामुळे सर्व प्रकारच्या राहू दोषांपासून आपली सुटका होते चांदीच्या भांड्यात पाणी पिणे खूपच फायदेशीर ठरते किंवा पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात चांदीचा ग्लास टाकून ठेवावा आणि हे पाणी घरातील सर्व सदस्यांनी प्यावे.

यामुळे सकारात्मक परिणाम मिळतात परंतु जास्त भावनिक व्यक्तीने चांदीच्या ग्लासात पाणी पितांना जरा सावध राहावे. कारण चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्याने व्यक्ती जास्त भावनिक होतात. मित्रांनो यापैकी कोणतीही एक वस्तू किंवा शक्य झाल्यास पाचही वस्तू तुम्ही घरात नक्कीच ठेवा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. वास्तुदोष दूर करण्यासाठी अतिशय सोपा असा हा उपाय आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!