यंदा 26 मे बुधवार या दिवशी वैशाख पौर्णिमा आलेली आहे, तसेच याच दिवशी या वर्षी चे पहिले चंद्रग्रहण देखील आलेले आहे. हे चंद्र ग्रहण उप छाया चंद्र ग्रहण असल्याने ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये ते दिसणार नाही आहे.
पण त्या चंद्रग्रहणाचा प्रभाव हा महाराष्ट्रा सोबतच संपूर्ण पृथ्वीतलावर पडणार आहे. यावेळेस शनिदेव शनिची वक्री चाल चालणार आहे. यामुळे काही राशीं वर त्याचा दु ष्प्र भाव पडणार आहे.
या दु ष्प्र भावा पासून वाचण्यासाठी तसेच चंद्रग्रहणाच्या वेळेची जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे, यापासून रक्षण करण्यासाठी आपल्याला एक उपाय करावयाचा आहे. हा उपाय आपण मिठ वापरुन, म्हणजेच मिठाच्या साहाय्याने करणार आहोत. मित्रांनो प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये मीठ ही वस्तू सहज उपलब्ध असते. आणि मिठामध्ये निगे टिव ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता खुप जास्त प्रमाणात असते.
त्यामुळे या मिठाचा उपयोग करूनच आपण एक उपाय करणार आहोत. मित्रांनो जर तुमच्या घरात सतत काही ना काही कारणांवरून वादवि वाद होत असतील, एकामागून एक अ डचणी येत असतील तर त्यापासून मु क्ती मिळवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो हा उपाय अगदी सोपा आणि साधा सरळ आहे. अगदी कुणालाही सहज जमेल असा हा उपाय कुणीही करु शकतो. तर मित्रांनो हा उपाय आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला हे जाणून घेणे गरजेचे आहे की हे चंद्रग्रहण कधी होणार आहे आणि त्याची योग्य वेळ काय आहे.
चंद्रग्रहणाची वेळ 26 मे बुधवार रोजी दुपारी 02:17 मिनिटांनी हे चंद्र ग्रहण सुरू होणार आहे, ग्रहणाची सुरुवात होणार आहे आणि सायंकाळी 07:39 वाजता समाप्त होणार आहे.
या चंद्रग्रहणाचा प्र भा वी कालावधी असणार आहे, म्हणजेच त्याचा जास्त प्र भा व असणार आहे तो म्हणजे दुपारी 3 वाजून 15 मिनिटां पासून सहा वाजून 22 मिनिटां पर्यंत.
मित्रांनो, याच काळामध्ये चंद्रग्रहणाचा मोठा प्र भा व आपल्या जीवनावर पडणार आहे. आता जो आपण उपाय पाहणार आहोत तो आपल्याला चंद्रग्रहण संपायच्या आत करावयचा आहे. चला तर आता आपण पाहूया हा उपाय काय आहे, तसेच तो कसा करायचा आहे.
यासाठी आपल्याला एका काचेच्या वाटीमध्ये किंवा ग्लास मध्ये. किंवा तुमच्या कडे जी काही काचेची वस्तू उपलब्ध असेल त्यामध्ये थोडेसे मीठ घ्यायचे आहे आणि आपल्या घरांमध्ये ठेवायचे आहे.
तुम्ही घराच्या प्रत्येक खोलीमध्ये हे काचेच्या वाटीतील मीठ ठेवू शकता. जसं की हॉलमध्ये, किचन मध्ये, बेडरूम मध्ये. अशाप्रकारे प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे मीठ एका काचेच्या वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये भरुन ठेवायचे आहे.
मित्रांनो फक्त हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. की या प्रयोगासाठी आपल्याला काचेची वस्तूच वापरायची आहे. इतर कोणत्याही धातूपासून बनवलेल्या ग्लास किंवा वाटीचा उपयोग आपण करायचा नाहीये. अन्यथा त्याचा जो लाभ आहे प रि णाम आहे आपल्याला प्राप्त होणार नाही.
म्हणून फक्त आणि फक्त काचेच्या वस्तू मध्येच आपल्याला हे मीठ ठेवायचे आहे. आणि संपूर्ण चंद्रग्रहण होईपर्यंत हे मीठ आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायचे आहे आणि चंद्रग्रहण झाल्यानंतर हे मीठ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवा हीत करुन द्यायचे आहे.
तुम्हाला घराबाहेर जाणे शक्य नसल्यास आपण हे मीठ सिंक च्या पाण्यामध्ये सुद्धा प्रवा हीत करु शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जिथे शक्य असेल त्या ठिकाणी हे मीठ वाहत्या पाण्यामध्ये प्रवा हित करायचे आहे.
असं केल्याने या मीठा सोबत तुमच्या घरातील जी नका रात्म कता आहे निगे टिव्ह उर्जा आहेत, त्या देखील निघून जातील. चंद्रग्रहणाच्या कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नका रा त्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि ही नका रा त्मक ऊर्जा देखील आपल्या घरात देखील प्रवेश करत असते.
अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये या काचेच्या वाटीमध्ये जे मीठ ठेवले आहे, त्यामुळे ती नका रा त्मक ऊर्जा या मीठाद्वारे शोषून घेतली जाईल. नंतर हे मीठ पाण्यात वाहून दिल्यानंतर आपल्या घरातील जी नका रा त्मक ऊर्जा होती ती या मिठासोबतच निघून जाईल.
जर आपल्या घरामध्ये निगेटि व्ह एन र्जी असेल तर त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येत असतील तर, घरामध्ये वाद वि वाद होत असतील. नोकरीमध्ये किंवा व्यापारात, आपल्याला बरकती मिळत नसेल. आर्थिक अ ड चणी, स मस्या असतील तर, यापासून वाचण्यासाठी चंद्र ग्रहणाच्या दिवशी हा उपाय आपण अवश्य करायला हवा. तसेच चंद्रग्रहणाच्या दिवशी जप व दान करा अवश्य करावे. तसेच चंद्रग्रहणाचे जे नि य म शा स्त्रात सांगितले आहेत त्याचे सुद्धा पालन करा.
दिलेल्या वेळेत घराबाहेर अजिबात पडू नका. शक्य असल्यास देवाचे नामस्मरण व चिंतन करा. शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा जाप सुद्धा करा. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने देखील आपल्याला मोठा लाभ होईल.
टीप – वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.