चपाती करताना पिठात 2 चमचे, आठवड्यातून 2 वेळा, मणक्यातील वेदना, चक्कर येणे, हात पायाला मुंग्या येणे, सतत तोंड येणे असे 48 आजार होणार नाही. आयुष्यात B12 कमी पडणार नाही …

चपाती बनवत असताना किमान दोन चमचे आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा हे दोन पदार्थ टाका व हाता पायाला मुंग्या येणे, हात पाय बधिर होणे, चक्कर येणे, तोल सांभाळताना अडचणी येणे.

किंवा पाठीच्या मणक्या मध्ये वेदना होणे. सतत तोंड येणे, सतत चिडचिडेपणा जाणवणे, झोप न येणे, किंवा तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, किंवा शरीरामध्ये प्रचंड उष्णता झालेली असेल या सर्व समस्या निघून जातील.

आयुष्यामध्ये B12 ची कमतरता कधीच पडणार नाही. या ज्या समस्या आम्ही तुम्हाला सांगितल्या त्या शरीरात B12 कमी असल्यामुळे होतात. या सर्व तुमच्या समस्या निघून जातील.

आणि आयुष्यामध्ये विटामिन B12 ची समस्या कधीच जाणवणार नाही. आणि हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आपण जी चपाती बनवतो त्यामध्ये आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस तुम्हाला हे सहज उपलब्ध होणारे दोन पदार्थ वापरायचे आहे.

विटॅमिन B12 हे पाण्यामध्ये सहज विरघळणार जीवनसत्व आहे. खूप जास्त प्रमाणात जरी घेतलं तरी ते आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही. हे पाण्यामध्ये विरघळून बाहेर जात.

परंतु याच्या अभावामुळे शरीरात खूप समस्या जाणवतात. हे जर कमी असेल तर तुमच्या शरीरातील लाल पेशी कमी होतात. तुमचा HB एकदम कमी होतो. जे नर्व्हस सिस्टीम आहे ती पूर्णपणे डॅमेज होते. आणि तुमच्या शरीराची हालचाल मंदावते.

या सर्व समस्या न जाणण्यासाठी आठवड्यातून किमान दोन-तीन दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या समस्या पूर्णपणे निघून जातील. आपण गव्हाचे पीठ मळत असतो त्याचे कणिक बनवतो चपाती बनवण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे दही मिक्स करायचे आहे.

त्यामध्ये थोडसं मीठ टाकायचे आहे. एकदम थोडंसं मीठ टाकायचे आहे. आणि हे पीठ पाणी टाकून चांगल्या रीतीने मिक्स करून मळून घ्यायचा आहे. आणि ती पिठाची कणीक दहा ते पंधरा मिनिटं झाकून तसेच ठेवायचे आहे.

यामुळे त्यामध्ये B12 प्रमाण कठीण वाढत. या साध्या उपायांमुळे B12 चे प्रमाण भरपूर प्रमाणात त्यामध्ये निर्माण होत. आणि उष्णतेमुळे B12 अजिबात नष्ट होत नाही. उष्णतेचा कोणताही परिणाम त्याच्यावर होत नाही.

आणि याची आपण चपाती जरी बनवली तरी त्यातून B12 नष्ट होत नाही. तर ते आपल्या शरीराला मिळत. तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट ते पीठ तसेच ठेवायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्या पिठाच्या चपात्या बनवायचे आहेत.

दोन चपात्या साधारणता बनवायचे आहेत. तुम्ही आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा बनवला आणि रोज जरी केला तरी त्याचा कोणता साईड इफेक्ट नाही. परंतु किमान आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी हा उपाय केला तर तुम्हाला चक्कर येणे, मणक्याचा जो त्रास आहे तो निघून जातो.

हाता पायाला मुंग्या येणे थांबून जातं. बधिरपणा जो जाणतो तो निघून जातो. सतत तोंड येण्याची समस्या निघून जाते. उष्णतेचा त्रास कमी होतो. चिडचिडपणा, झोप न लागणे, स्मरणशक्ती कमजोर होणे या विटामिन B12 च्या कमतरतेमुळे जाणवणाऱ्या समस्या पूर्णपणे निघून जातात.

तुमच्या शरीरातील B12 च प्रमाण ठीक राहाव यासाठी नॉर्मल व्यक्ती सुद्धा हा उपाय केला तरी चालेल. यामुळे तुमच्या शरीरात विटामिन B12 चे प्रमाण ठीक राहील व या ज्या समस्या आहेत त्या उद्भवणार नाहीत. तर हा अत्यंत साधा सोपा सहज करता येणारी उपाय आहे.

वरील माहिती विविध प्रयोगांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment