चिमूटभर हळद अशा पद्धतीने वापरा : नवऱ्याला तुमचं ऐकावंच लागेल..!!

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की तो केल्याने तुमचे पती फक्त तुमचेच ऐकतील.आपण पाहतो की बरेच कुटुंब विखुरले जात आहेत. कुटुंबामध्ये ताण-तणाव आहे.

पती हा बाद मार्गाला लागलेला आहे. चुकीच्या मार्गाला जात आहे. तो त्याच्या पत्नीकडे दुर्लक्ष करतो. त्याच्या पत्नीचे म्हणणे तो ऐकत नाही. पती-पत्नी मध्ये तिसरीची एखादी व्यक्ती आलेली आहे.

जर अशा प्रकारचा प्रसंग आपल्या जीवनामध्ये आलेला असेल तर फक्त हे तीन उपाय करा. या तीन उपायांपैकी कोणताही एक पाय जरी केला तरी आपला पती आपल्याजवळ नक्की राहिल. तो तुमचं म्हण नक्की ऐकेलं.

पहिला उपाय अत्यंत साधा व सोपा आहे. जर तुमच्या पतीच्या हातामध्ये चांदीची अंगठी असेल. आणि जर तुमच्या हातामध्ये चांदीची अंगठी असेल तर तुम्ही हा उपाय करा.

तर पहिला उपाय असा आहे की तुमच्या हातातील चांदीचे अंगठी व तुमच्या पतीच्या हातातील चांदीची अंगठी घ्यायचे आहेत. आणि त्या अंगठ्यांना लाल दोऱ्याने घट्ट बांधायचा आहे. बांधताना सात गाठी मारायचे आहेत.

आणि नंतर सिंदूर च्या डबी मध्ये म्हणजे कुंकवाच्या डबिमध्ये त्या दोन्ही अंगठ्या त्यामध्ये ठेवायचे आहेत. व नंतर ती डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. हा उपाय करताना तो तुमच्या पतिला सांगून केला तरी चालेल. अगदी नकळत केला तरी चालेल.

असा उपाय केल्यानंतर आपल्याला दिसेल की आपला पती आपल्या पासून दूर गेला होता तो आता आपल्या जवळ येऊ लागेल. तुमचं म्हणणं ऐकू लागेल. तुमच्यातील दुरावा संपुष्टात येईल. असा उपाय केल्यानंतर ते अगदी तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता कायमस्वरूपी काही हरकत नाही.

दुसरा जो उपाय आहे तो एकदम साधा सोपा आहे. आपण एक गुलाबी रंगाचा कागद घ्यायचा आहे. आणि आंब्याच्या झाडाची एखादी काडी किंवा एक काठी घ्यायचे आहे.

आणि त्या काडीने ओल्या कुंकवाच्या सहाय्याने त्या कागदावर आपले व आपल्या पतीचे नाव काढायचे आहे. आणि त्या कागदावर थोडी थोडी हळद टाकायचे आहे. अरे सात गोल हळदी च्या साह्याने त्या कागदावर बनवायचे आहे.

तो कागद दुमडून तुमच्या घरात श्री विष्णूचा फोटो किंवा भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असेल असेल तर त्या मूर्तीच्या खाली आपण हा कागद ठेवून द्यायचा आहे. एकवीस दिवस तो कागद आपण त्याच ठिकाणी ठेवायचा आहे.

आणि 21 दिवस आपण भगवान विष्णूची पूजा करायचे आहे. पाच दिवस तुम्हाला जर अडचण आली असेल तर पुढील पाच दिवस हा कालावधी वाढवायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुमचा पती तुमच्यावर पहिल्यासारखं प्रेम करायला सुरुवात करेल.

किंवा त्याचा तुमच्यावर कधीच प्रेम नव्हतं तर तुमच्या बद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण होईल. 21 दिवसानंतर तो कागद तुम्ही एका वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. जर वाहत्या पाण्यात प्रवाहित करणे शक्य नसेल तर एक भांडे घ्या त्यामध्ये पाणी घ्या आणि तो कागद त्यामध्ये बुडवा

तिसरा जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला काही कपडे लागणार आहेत. कोणत्याही प्रकारचे तुमच्या पतीचे पाच वस्त्र तुम्ही घ्यायचे आहेत. आणि तुम्ही वापरलेल्या सात साड्या किंवा 7 ड्रेस आपण घ्यायचे आहेत.

सर्वप्रथम तुमची तीन वस्त्र ठेवा. व त्यावर तुमच्या पतीचे पाच वस्त्र ठेवा. व त्याच्यावर तुमची चार वस्त्र ठेवा. व हा जो गट्टा आहे कपड्यांचा तो एखाद्या लाल कापडामध्ये किंवा तुम्ही लाल ओढणी सुद्धा घेऊ शकता तर त्यामध्ये घट्ट बांधायचा आहे.

किंवा एखाद्या अलमारी मध्ये ठेऊन द्यायचं आहे. काही दिवसातच तुमचे संबंध पूर्वरत होतील. तुमचा पती तुमच्यावर पहिल्यासारखं प्रेम करायला लागेल. हे तीन अतिशय साधे सोपे सरळ उपाय आहेत. तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment