Thursday, December 7, 2023
Homeआरोग्यचुकूनही दूधासोबत खाऊ नका हे पदार्थ.., नाहीतर भोगावे लागतील विपरीत प'रिणाम.

चुकूनही दूधासोबत खाऊ नका हे पदार्थ.., नाहीतर भोगावे लागतील विपरीत प’रिणाम.

आरोग्यासाठी दररोजच्या आहारात आपण दूधाचा सामावेश हमखास करतो. दूधामध्ये आपल्या श रि रासाठी पोषक असणारे अनेक तत्त्व आढळतात. थोडक्यात दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, कॅल्शिअम, मिनरल्स आणि जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात.

पण चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे आपले आ रोग्य बिघडू शकते असे तज्ज्ञ सांगतात. आपल्याला नाश्ता करताना किंवा जेवताना कोणतेही पदार्थ एकत्र खाण्याची सवय असते. पण अनेक पदार्थ असे एकत्र खाणे आपल्या श रीरासाठी हा नि कारक ठरू शकते.

परंतु, तुम्हाला माहिती असायला हवे की आपण जर दुधासोबत काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर दूध जितकं फायदेशीर तितकंच ते अ’पायकारकही ठरू शकतं. चला तर मग तुम्हाला माहिती नसलेल्या त्या पदार्थांची माहिती आपण या लेखातून समजून घेऊ.

ब्रेड/बटर –

अनेक घरांमध्ये नाष्ट्यासाठी ब्रेड-बटरचा उपयोग केला जातो. परंतु, त्यासोबत दूध पिल्यास ते अ’पायकारक ठरू शकते. हे एकत्र खाल्ल्याने उ’लटीसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

संत्री –

दुधात असलेले कॅल्शिअम फळातील पोषक द्रव्य शोषूण घेतात. यामुळे, त्या फळाचा फायदा होत नाही. दुधासोबत संत्री खाल्ली तर पोटात गॅसेसचा त्रास संभवतो. संत्र्याव्यतिरिक्त दही, अंडी, मां’स आणि मा सेसुद्धा खाणे टाळावे.

मुळा –

दूध पिते वेळी मुळा कधीच खाऊ नये. याने त्वचारोग उद्भवतात. यापासून वाचायचे असेल तर, दुधासोबत मुळा खाणे टाळावे.

तिखट / चमचमीत पदार्थ –

दूध पील्यावर तिखट पदार्थ कदापि खाऊ नयेत. याने अपचनासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

इतर काही पदार्थ –

दुधामध्ये जे प्रोटीन असते ते प्राणिजन्य प्रथिने असतात. म्हणूनच दूधाबरोबर असे काही पदार्थ खाण्याचे टाळावे ज्यामुळे त्वचेचे वि कार आणि पोटाचे आजार होतात.

दुधाबरोबर कधीही अंडी, मां ‘स – म’ च्छी, कांदा, केळ, नमकीन फरसाण, आंबट फळे फणस, वांगी असे कोणतेही पदार्थ खाल्ल्याने ते एकमेकांस बिलकुल पचू देत नाहीत, या स्तरातील अन्नाला पचायला लागणारा वेळ हा वेगवेगळा असतो.

तसेच दूधा सोबत खालील पदार्थ खाल्ल्याने हे आ जार उद्भवू शकतात.

कांदा+दूध = त्वचा रो ग.
आंबट फळे+दूध = पोटाचे वि कार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स