Saturday, June 10, 2023
Homeअध्यात्मचुकूनही या वस्तू दा'न करु नयेत, पु'ण्याऐवजी पदरात पडतं पा'पं..!!

चुकूनही या वस्तू दा’न करु नयेत, पु’ण्याऐवजी पदरात पडतं पा’पं..!!

देणगी देणं किंवा दान करणं हा स’ना’तन हिं’दू ध’र्मात खूप स’द्गुण मानला जातो. दान केल्याने, भगवंताचे केवळ आशीर्वादच मिळत नाहीत, तर आपल्याला सुख, आणि शांती देखील प्राप्त होते. गरजू लोकांना मदत करणे हे मानवी जीवनाचे सर्वात मोठे काम आहे. परंतु असेही काही दान आहे ज्यांचा देण्याचा फा’यदा होत नाही, उलट तो’टाच जास्त आहे.

अनेक स’मस्यांना तोंड द्यावे लागू शकते –

विविध ग्रं’थ आणि पु’राणात, ते गरुड पुराण असो किंवा पद्मपुराण, त्यातील पात्र दान करणे खूप चांगले मानले जाते. परंतु असेही म्हटले आहे की जो त्या दानाच्या योग्य असेल केवळ त्यालाच ते दान देण्यात यावं. म्हणजेच दान हे नेहमी एखाद्या ग’रजू व्यक्तीला दिलं गेलं पाहिजे जेणेकरून त्याचे समाधान होईल, गरज नसलेल्या इतर कुणाला दान देऊन काही फा’यदा होणार नाही.

होऊ शकतं कदाचित तो आपण दिलेल्या वस्तू वापरणार देखील नाही. जर तुम्ही तेच दान ग’रि’बांना द्याल तर जेव्हा जेव्हा तो तुम्ही दिलेल्या वस्तू वापरेल तेव्हा तो तुम्हाला आशीर्वाद देईल, अशाने तुमचे पु’ण्य वाढेल. जर आपण हे एखाद्या आ’वश्यकता नसलेल्यास दिले तर कदाचित तो आपल्याला असा शा’प देत राहील की आपण त्याला काय भं’गार गोळा करून दिलं आहे. म्हणजेच दान देणाऱ्याची व घेणार्‍याची भा’वना महत्वाची आहे, आपण आनंदाने द्याल आणि घेणाऱ्याने सुद्धा आनंदाने घेतलं तर तुम्हाला त्याचं पु’ण्य मिळेल.

लक्ष्मी माता होते नाराज –

शा’स्त्राच्या आधारानुसार झाडू हा अलक्ष्मीला घरातून काढून देवी लक्ष्मीला घरात आणत असतो. त्यामुळे अनेक लोक ध’नतेरस निमित्त झाडू खरेदी करतात. असे म्हणतात की सं’पत्ती स’मृद्धीसाठी, झाडू हा नेहमीच घरी येणाऱ्या पाहुण्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. तसेच राहीला प्रश्न दान देण्याचा, तर दान म्हणून कधीही झाडू देऊ नये. असा समज आहे की, यामुळे बरकत कमी होते म्हणजेच असं केल्याने लक्ष्मीला राग येतो.

लक्ष्मीची प्रतिमा दान करु नये –

ध’र्मग्रंथात, लक्ष्मीला ऐ’श्वर्याची देवी मानलेलं आहे, सर्वांना वाटतं देवी लक्ष्मीने आपल्या घरातच रहावे, बहुतेक वेळा अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून देवी लक्ष्मीची उपासना केल्यानंतर असे म्हणत नाहीत की ‘स्वस्थानं गच्छ’ म्हणजे तुमच्या जागी जा, म्हणजे असे म्हणतात की ‘मयि रमस्व’ म्हणजे येथेच रहा. म्हणून कधीच देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा दान करू नये. बरेच लोक चांदीच्या नाण्यावर कोरलेले लक्ष्मीजींच गणपती च्या प्रतिमेचं दान करतात, ते सुद्धा चांगले नाही. एक प्रकारे ते आपल्या घरातील लक्ष्मीला विदा करण्यासारखं आहे. पण आपण इतर मुद्रण केलेले फोटो किंवा प्रतिमा दान करू शकतात.

तर ही पै’शांच्या बाबत ची स’मस्या आहे –

ज्या लोकांच्या कुं’डलीत गु’रु सातव्या स्थानी आहे त्यांनी स्वतःच्या हातांनी नवीन कपडे दान करू नयेत. तसे लाल पुस्तकामध्ये सांगितले गेले आहे की याचा प’रिणाम स्वतःच्या नवीन कपड्यांच्या आनंदावर होतो. तसे, आपले वापरते कपडेही ग’रजूंना दान करणे चांगले मानले जाते. याद्वारे शनीचा दु’ष्प’रि’णाम दूर होतो असे म्हटले जाते की यामुळे शरीर नि’रो’गी राहते. या विश्वासामुळे काही लोक आपले परिधान केलेले कपडे सुद्धा दान करतात, याकडे एक उ’पाय म्हणूनही पाहिले जाते.

जे या प्रकारे अ’न्नदान करतात त्यांना मिळतात अ’शुभ प’रि’णाम –

भु’के’लेल्यांना अ’न्नदान करणे सर्वात चांगले मानले जाते. शा’स्त्रामध्ये असे म्हटले आहे की अ’न्नदानापेक्षा मोठे दान नाही. यामुळे देवता खूप प्रसन्न होतात. पण काही लोक भु’के’लेल्या लोकांसमोर शि’ळं किंवा बे’चव अ’न्न ठेवतात. असे अ’न्नदान करणे पु’ण्य नव्हे तर पा’प आहे. देवी लक्ष्मी अशा लोकांच्या घरात जास्त काळ राहत नाही. कारण, हा भू’क लागलेल्या व्यक्तीचा आणि देवी अन्नपूर्णाचाही अ’नादर केल्यासारखे मानले जाते.

अशा लोकांना धा’र्मिक पुस्तकांचे दान केल्याने देखील पा’प वाढते –

गीतेत असे सांगितले आहे की अशा व्यक्तीला गीतेचे ज्ञान देऊ नका ज्याला त्यामध्ये रस नसतो किंवा ऐकण्याची इ’च्छा नसते. त्याचप्रमाणे ज्या लोकांना ध’र्माची आवड नाही अशा लोकांना धा’र्मिक पुस्तकांचं दान देऊ नये. जर तुम्ही अशी पुस्तके एखाद्या ना’स्ति’काला दान केली तर त्याच्याकडून ज्ञान घेण्याऐवजी तो ती कुठेतरी टाकून देईल व त्यांचा अ’पमान करत राहील. आणि पु’ण्या ऐवजी आपल्या प’दरात पा’प पडेल. म्हणूनच ज्यांना ध’र्म आणि प्रगतीची इ’च्छा आहे त्यांनाच केवळ धा’र्मिक पुस्तके दान करावीत.

याशिवाय, ज्यांना आनंद आणि स’मृध्दी हवी आहे त्यांनी देखील टो’कदार वस्तू दान करण्याचं टाळले पाहिजे.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स