दानधर्म केव्हा करावा.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. दिवसातल्या कोणत्या प्रहरात दान केल्याने आपल्याला फायदेशीर ठरते? आपल्या संस्कृतीमध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे. आपण अनेक प्रकारचे दान करत असतो. अन्नदान, वस्त्तदान, असे बरेच.

पण आपल्याला माहीत आहे का की आपण दान केव्हा करायचे, दिवसातल्या कुठल्या प्रहरात दान केले तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे ते आपण पाहणार आहोत.

मंडळी वेळ दुपारी बारा ते साडेबारा म्हणजे बारा तीस या वेळात दत्तप्रभूंची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून या नियमित वेळेत केलेले दान हे कोणत्याही मार्गाने थेट दत्तप्रभूंच्या झोळीत पडते.

कारण की मित्रांनो आपल्याला माहीत नसेल बहुतेक दत्तप्रभू कधी कोणत्या रूपात आपल्यासमोर झोळी घेऊन येतील आणि आपल्या आसपास भिक्षा मागतील.

माऊलींच्या मते आपण जी भिक्षा प्रभुंच्या झोळीत घालतो ती भिक्षा नसून आपले दुःख, दारिद्र्य असते. आणि हेच आपले दुःख दारिद्र्य दत्तप्रभू हसत हसत त्यांच्या झोळीत घेतात.

म्हणून यावेळेस दान करणे शक्यतो टाळू नये. त्यामुळे मंडळी आता तुम्हाला कळलंच असेल की दान केव्हा करायचं.

त्यामुळे दुपारी बारा ते साडेबारा या वेळात केलेले दान हे दत्तप्रभूंच्या झोळी जातं. त्यामुळे आपलं नक्कीच कल्याण होईल हा एक विश्वास आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment