दा’नवीर कर्णाचं शेवटचं दान काय होतं..?? अर्जूनाचा अ’हं’कार तोडण्यासाठी श्रीकृष्णाला करावे लागले असे काही..

क्ष’ त्रिय असूनही कर्णाने आपले संपूर्ण आयुष्य सूतपुत्र म्हणून व्यतीत केले, कर्णाचे वडील भगवान सूर्यनारायण आणि आई कुंती होते पण तरीही कर्णाला तो आदर स’न्मान मिळाला नाही. जो त्याला मिळायला हवा होता. पण तरी आजही आपण सामान्यतः एखादं साधं उदाहरण देतांना दानवीर कर्णाचचं उदाहरण देत असतो.

कर्ण आणि श्रीकृष्णाशी संबंधित अशीच एक रंजक क’हाणी महाभारतात वर्णन केलेली आहे, ती वाचून तुम्हाला खरोखरच वाटेल की कौरवांच्या सै’ न्यात असूनही, महारथी कर्ण महाभारतातील एक असे पात्र होते, ज्याचे सिद्धांत व नै’तिक मूल्ये श्रीकृष्णाला देखील मानावे लागले होते. श्रीकृष्ण कर्णाला एक शूर यो’ द्धा देखील मानत होते.

जेव्हा कर्ण र’णां’ग’णात त्याचे शेवटचे क्षण मोजत होता, तेव्हा सर्व पांडव कर्णाचा मृ’ त्यू साजरा करीत होते. त्याच वेळी, अर्जुनाने उ’ द्ध’ टपणे श्री कृष्णाला सांगितले की तुमचा दाता कर्ण आता सं’ पला आहे. तेव्हाच भगवान श्रीकृष्णाला समजले की अर्जुन अ’ हं’ कारी झाला आहे. अर्जुनाच्या त्या वाक्याचं उत्तर देताना श्री कृष्ण म्हणाले की, कर्ण केवळ दानी नव्हताच त्याच्या सारखा महान दाता या तर या पृथ्वीतलावर कुणीही असूच शकत नाही.

श्रीकृष्णाची ही गोष्ट अर्जुनाला समजली नाही, अर्जुन म्हणाले की कर्ण महादानी आहे, याची पडताळणी कशी होईल, हे कसं सिद्ध होईल..?? यावर श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले की र’ णां’ गणात मृ’ त्यूची वाट पाहणारा कर्णच हे सिद्ध करु शकेल. की कर्ण हा महान दानवीर आहे.

मग श्रीकृष्ण आणि अर्जुन ब्राह्मण रुप धारण करुन यु’ द्ध’ भूमीवर पोहोचतात. तेथे पोहोचल्यावर श्री कृष्ण कर्णाजवळ येऊन म्हणतात की, अंगराज तुमची अ’ वस्था पाहून तुमच्याकडून काही मागण्याची हिम्मतही होत नाही,

म्हणून येथून निघून जाणंच माझ्यासाठी योग्य आहे. तेव्हा कर्ण ब्राह्मणाच्या वेशातील श्रीकृष्णाला रोखतो आणि म्हणतो, हे ब्राह्मण देवता, जोपर्यंत माझ्या श’ री’ रात प्रा’ ण आहे, तोपर्यंत माझ्याकडे आलेला याचक रिकाम्या हाताने परत जाईलच कसा, आणि हे कसे शक्य आहे.

मग कर्णाने तेथे त्याच्या जवळ पडलेल्या दगडाने त्याचे दोन सोन्याचे दात पाडून श्रीकृष्णाच्या हातात दिले. कर्णाची अशी महानता व दानशूरता पाहून श्रीकृष्ण प्रभावित झाले. श्री कृष्णाने कर्णाला सांगितले की तु माझ्याकडून काहीही व’रदान मागू शकतो बोल काय हवंय.

मग त्यावर कर्णाने श्रीकृष्णाला सांगितले की, एक ग’ रीब सूतपूत्राचा मुलगा असल्याने त्याच्यावर खुपचं अन्याय झाला आहे. म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा आपण पृथ्वीवर अवतार घ्याल तेव्हा क्षु’द्रांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा.

दुसरे व’रदान म्हणून कर्णाने मागितले की पुढील अवतारात जेव्हा तुम्ही जन्म घ्याल तेव्हा तुम्ही माझ्या राज्यात जन्म घ्यावा आणि तिसऱ्या व’रदानात कर्णाने श्रीकृष्णाला सांगितले की त्यांचे शे’ वटचे संस्कार अशा ठिकाणी करण्यात यावे , ज्या ठिकाणी कोणतंही पा’ प कुणी केलं नाही अशा ठिकाणीच करावे.

संपूर्ण पृथ्वीवर असे कोणतेही स्थान नव्हते जेथे पा’ प घडलेले नव्हते, म्हणून श्रीकृष्णाने कर्णाचा शेवटचा आशीर्वाद किंवा व’रदान पूर्ण करण्यासाठी त्याचे अं’ तिम संस्कार स्वत: च्याच हातांनी केले.

अशाप्रकारे दानवीर म्हणवून घेणाऱ्या दानशूर कर्णाने मृ’ त्यू’ श’य्ये वर असतांना देखील एका याचकाला शेवटचे दानं दिले होते.

Leave a Comment